JOIN Telegram
Saturday , 27 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

केंद्रीय विदयालय क्र. १, अहमदनगर येथे विविध शैक्षणिक व शिक्षकेतर पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

KVS Ahmednagar Recruitment 2024

KVS Ahmednagar Recruitment 2024 – Kendriya Vidyalaya No. 1, Ahmednagar invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 28/2/2024 for various Teaching & Non-Teaching posts for session 2024-2025. The job location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय क्र. १, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२४-२०२५ साठी विविध शैक्षणिक व शिक्षकेतर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २८/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विदयालय क्र. १, अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण अहमदनगर. 
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
मुलाखतीचे ठिकाण केंद्रीय विदयालय क्र. १, लाकडी पूल रोड, किल्ल्याजवळ, छावणी परिसर, अहमदनगर – ४१४००२, महाराष्ट्र.
  • वयोमर्यादा – १८-६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर PDF पहा https://no1ahmednagar.kvs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/२/२०२४ नोंदणीची वेळ – सकाळी ८.०० ते सकाळी १०.००. 
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://no1ahmednagar.kvs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

KVS Ahmednagar Recruitment 2024

  • Place of recruitment – Ahmednagar.
  • Name of the posts – (See table/Refer PDF/Visit website) –
  • No. of posts – See table/advertise/Visit website.
  • Payment – See table/advertise/Visit website.
  • Age limit – 18-65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://no1ahmednagar.kvs.ac.in/.
  • Interview date & time 28/2/2024 registration time – 8.00 am to 10.00 am.
  • VenueVidyalaya No. 1, Lakdi Pool Road, Near Fort, Camp Area, Ahmednagar – 414002, Maharashtra.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://no1ahmednagar.kvs.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *