JOIN Telegram
Saturday , 27 April 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मराठवाडा एग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्युसर कम्पनी लिमीटेड, जि. धाराशिव अंतर्गत किमान शिक्षित/ITI/विविध पदवीधरांसाठीकम्पनी वाहनचालक, आईसक्रीम ऑपरेटर आणि विविध कार्यकारी पदांच्या एकूण १२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

MAFPCO Dist. Dharashiv Recruitment 2024

MAFPCO Dist. Dharashiv Recruitment 2024 – Marathwada Agro Process Farmer Producer Company Limited, Dist. Dharashiv has arranged interview on date 29/03/2024 to fill up posts of Executive in various disciplines, Ice-Cream Operator & Company Driver for their Dairy Department. There are 12 vacancies. The job location is Dharashiv & Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

मराठवाडा एग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्युसर कम्पनी लिमीटेड, जि. धाराशिव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नांदेड व धाराशिव येथे कम्पनी वाहनचालक, आईसक्रीम ऑपरेटर आणि विविध कार्यकारी पदभरतीसाठी दि. २९/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मराठवाडा एग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्युसर कम्पनी लिमीटेड, जि. धाराशिव भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण नांदेड व धाराशिव                                  
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २९/०३/२०२४ दुपारी १२.०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण मराठवाडा एग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्युसर कम्पनी लिमीटेड, सर्वे क्र. १३०/ब, येरमाळा-बार्शी रोड, ता. कळंब, जि. धाराशिव
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

MAFPCO Dist. Dharashiv Recruitment 2024

  • Recruitment place – Dharashiv & Nanded.
  • Posts’ name –
    • 1)Executive – i) Office ii) Sales iii) Market – a) Byproduct Dairy b) Ice-Cream
    • 2) Ice-Cream Operator
    • 3) Company Driver
  • Total vacancies – 12 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 29/03/2024 at 12.00 pm.
  • Venue – Marathwada Agro Process Farmer Producer Company Limited, Survey No. 130/B, Yermala-Barshi Road, Tal. Kalamb, Dist. Dharashiv – 413507.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *