JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शिरपूर शैक्षणिक संस्था, शिरपूर, जि. धुळे येथे टी.जी.टी./पी.जी.टी./मॉंटेसरी/प्री-प्रायमरी/प्रायमरी/संगणक शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

SES Shirpur Recruitment 2024

SES Shirpur Recruitment 2024 – Shirpur Education Society, Shirpur, Dist. Dhule has arranged interview on 04/05/2024 for the T.G.T./P.G.T./Montessori/Pri-Primary/Primary/Computer Teacher  posts for their non-granted schools & Junior College. The job location is Shirpur, Dist. Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

शिरपूर शैक्षणिक संस्था, शिरपूर, जि. धुळे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्याद्वारे संचलित शाळा आणि कनिष्ठ महाविदयालय येथे टी.जी.टी./पी.जी.टी./मॉंटेसरी/प्री-प्रायमरी/प्रायमरी/संगणक शिक्षक पदभरतीसाठी दि. ४/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शिरपूर शैक्षणिक संस्था, शिरपूर, जि. धुळे भरती २०२४

या पदांसाठी भरती शिक्षक – १) टी.जी.टी. २) पी.जी.टी. ३) मॉंटेसरी ४) प्री-प्रायमरी ५) प्रायमरी ६) संगणक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण शिरपूर, जि. धुळे.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ४/०५/२०२४ सकाळी ९.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण शिरपूर शैक्षणिक संस्था, शिरपूर, जि. धुळे, आर. सी. पटेल मुख्य इमारत, टेलिफोन एक्स्चेंज समोर, सुभाष कॉलनी, शिरपूर – ४२५४०५, जि. धुळे, महाराष्ट्र.
  • आवश्यक कागदपत्रे – Bio-Data, पासपोर्ट साइझ फोटो, सर्व मूळ कागदपत्रे.
  • लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.

SES Shirpur Recruitment 2024

  • Recruitment place – Shirpur, Dist. Dhule.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • No. of posts – See advertise.
  • Educational qualification – See Advertise.
  • Documents required – Bio-Data, passport size photo, Original documents.
  • Interview date & timing – 04/05/2024 at 9.00 am.
  • Venue – Shirpur Education Society, Shirpur, Dist. Dhule, R. C. Patel Main Building, Opp. Telephone Exchange, Subhash Colony, Shirpur – 425405, Dist. Dhule, Maharashtra.
  • Candidates will be selected on the basis of written test & Interview.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *