JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण वर्धा येथे आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ४९ जागांवर भरती

Mahavitaran Wardha Recruitment 2022

Mahavitaran Wardha Recruitment 2022 Mahavitaran Arvi Division Wardha invites Online applications till the last date 10/8/2022 from Wardha District resident I.T.I. pass candidates for Electrician, Wireman & COPA trade for the year 2022-2023 for an apprenticeship. 

महावितरण कार्यालय, आर्वी विभाग, जि. वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष  २०२२-२०२३ साठी वर्धा जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणभरतीसाठी दि. १०/८/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Mahavitaran Wardha Apprenticeship Notification 2022

या पदांसाठी भरती आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या ४९ जागा
  • पदभरतीचे ठिकाण – आर्वी विभाग, जि. वर्धा
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ  www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा).
  • अर्जाची शेवटची तारीख दि.  १०/८/२०२२ सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत.
  • उमेदवारांकडून ऑनलाईन अर्जासोबत प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी तारीख
    • तारतंत्री – दि. ११/८/२०२२  सकाळी ११. ०० वाजता
    • वीजतंत्री – दि. १२/८/२०२२ सकाळी ११. ०० वाजता
    • कोपा – दि. १२/८/२०२२    सकाळी ११. ०० वाजता
  • मूळ कागदपत्रांची पडताळणी ठिकाण – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. संवसु विभाग, कदम बिल्डिंग, आर्वी, .ता. आर्वी, जि. वर्धा
  • उमेदवारांनी मूळ कागदपत्रे, त्यांच्या साक्षांकित आणि छायांकित प्रतींच्या १ संचासह विहित वेळेत कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहावे. पडताळणीसाठी अनुपस्थित उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Wardha Apprenticeship Bharti 2022

  • Training placeArvi Division, Wardha 
  • Name of the trades I.T.I. Electrician, Wireman & COPA
  • No. of posts – 49 Posts
  • Training period – 1 year
  • Educational qualification I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA.
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please see Advertise.
  • Candidates should be registered at http://www.apprenticeship.gov.in.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
  • For  Online application visit website http://www.apprenticeship.gov.in.(For more information see Advertise).
  • Last date for application10/8/2022 till 6.15 pm
  • Candidates should be present for scrutiny of the original documents on the prescribed date along with original documents & their 1 set of attested xerox copies. Absent candidates’ application will not be taken into consideration.
  • Date & time for scrutiny of scanned documents –
    • Wireman – 11/8/2022  at 11.00 am.
    • Electrician – 12/8/2022 at 11.00 am.
    • COPA – 12/8/2022 at 11.00 am.
  • Venue – Executive Engineer, MAHADISCOM, Divisional Office, Kadam Building, Arvi, Ta. Arvi.

जाहिरात

📝 अर्ज करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *