JOIN Telegram
Wednesday , 8 May 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मुंबई पत्तन प्राधिकरण (MbPA), मुंबई येथे COPA Trade Certificate प्राप्त उमेदवारांसाठी रु. ७,७००/- दरमहा शिकाऊ वेतनावर कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA) शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ५० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MbPA Mumbai Apprenticeship 2024

MbPA Mumbai Apprenticeship 2024 – Mumbai Port Authority, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 15/04/2024 from candidates for engagement of Computer Operator and Programming Assistant (COPA), Apprentices for the year 2024-25. There are 50 seats. The training location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई पत्तन प्राधिकरण, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२४-२०२५ करिता कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA) शिकाऊ उमेदवार भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. १५/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५० जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई पत्तन प्राधिकरण, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA) शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती हस्तदेय/टपाल
अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १५/०४/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • शिकाऊ वेतन – रु.७,७००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
  • उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.mumbaiport.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – एप्रेन्टिस प्रशिक्षण केंद्र (ATC), ३ रा मजला, भांडार भवन, एन. व्ही. नखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई४०००१०.
  • सदर प्रशिक्षणार्थी भरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.mumbaiport.gov.in/ येथे दया.

MbPA Mumbai Apprenticeship 2024

  • Training Place – Mumbai.
  • Trades Name – Apprentice – Computer Operator and Programming Assistant (COPA)
  • Total seats – 50 seats.
  • Stipend  – Rs. 7,700/-.
  • Application fee – Rs. 100/- (Except PWBD) (Ref. PDF/Visit website)
  • Candidates should be registered at – https://www.apprenticeshipindia.gov.in/. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, age limit, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.mumbaiport.gov.in/.
  • Mode of application – By Hand/By Post.
  • Address for application – Apprentice Training Centre (ATC), 3rd floor, Bhandar Bhavan, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010.
  • Last date for Offline application – 15/04/2024 till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.mumbaiport.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *