Table of Contents
MCGM Mumbai AP Recruitment 2024
MCGM Mumbai AP Recruitment 2024 – LTMGH & MC, Sion, Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 7/3/2024 & has arranged interview from date 13/3/2024 to 15/3/2024 for the post of Assistant Professor in various departments. There are 52 posts. The job location is Sion, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
लो.टी.म.स. वैदयकीय महाविदयालय, शीव, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत विविध विभाग येथे विविध सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ७/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/३/२०२४ ते दि. १५/३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
लो.टी.म.स. वैदयकीय महाविदयालय, शीव, मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | सहाय्यक प्राध्यापक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ५२ जागा |
नोकरीचे ठिकाण | शीव, मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ७/३/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १,१०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ६४०/- +जीएसटी १८%. (अधिक माहितीसाठी PDF पहा)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा https://www.mcgm.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा मिळण्याचा पत्ता – मुख्य लिपिक (रोख), लो.टी.म. स. रुग्णालय आणि वैदयकीय महाविदयालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
- अर्ज मिळण्याची शेवटची तारीख आणि वेळ – दि. ७/३/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/३/२०२४ ते दि. १५/३/२०२४ सकाळी ११.३० वाजता. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, लो.टी.म. स. रुग्णालय आणि वैदयकीय महाविदयालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
MCGM Mumbai AP Recruitment 2024
- Recruitment Place – Sion, Mumbai
- Posts Name – Assistant Professor
- Total Vacancies – 52 posts.
- Payment – Rs. 1,10,000/- pm. (Refer PDF/Visit website)
- Age limit – Not more than 38 years. (Refer PDF/Visit website)
- Application fee – Rs. 640/- + GST 18%. (Refer PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.mcgm.gov.in/.
- Mode of application – Offline
- Address to get application form – Head Clerk cum Cashier,Cash Section, LTMGH & MC, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai – 400022.
- Last date & time to get application form – Till 7/3/2024 from 11.00 am to 4.00 pm.
- Last date to submit the application – 7/3/2024 till 4.00 pm.
- Address for application – Head of the Department of LTMG Hospital & Medical College, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai – 400022.
- Interview date & time – 13/3/2024 to 15/3/2024 11.30 am. (See table/Refer PDF/Visit website)
- Venue – Chambers of Dean, LTMGH & MC, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai – 400022.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.