JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे पदवीधरांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर लिपिक आणि रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक लेखापाल पदांच्या एकूण ३ भरती जाहीर

MCGM Nair AC/C Recruitment 2024

MCGM Nair AC/C Recruitment 2024 – T. N. Medical College & B.Y. L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications from date 29/07/2024 to 2/08/2024 to fill up posts of Assistant Accountant & Clerk at it’s Poor Patient Fund Department. There are total 3 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार गरीब रुग्ण निधी विभाग येथे सहाय्यक लेखापाल आणि लिपिक पदभरतीसाठी दि. २९/०७/२०२४ ते दि. २/०८/२०२४ ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

TNMC मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक लेखापाल आणि लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन – प्रत्यक्ष
अर्जाची तारीख  दि.२९/०७/२०२४ ते दि. २/०८/२०२४ सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – २१ ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • सहाय्यक लेखापालरु. ३०,०००/- दरमहा.
    • लिपिक – रु. २५,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, टी. एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.

MCGM Nair AC/C Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the posts – 1) Assistant Accountant 2) Clerk
  • No. of vacancies – 3 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 21 to 35 years(Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Assistant AccountantRs. 30,000/- pm.
    • 2) Clerk – Rs. 25,000/- pm.
  • For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts ref. PDF/Visit website – https://portal.mcgm.gov.in.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Address for application – Receipt & Dispatch Section, Ground Floor, T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai Central, Mumbai – 400008.
  • Date for application – 29/07/2024 to 2/08/2024 10.30 am to 4.30 pm. (Except Saturday, Sunday & Public Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *