JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

डॉ. मुकुंदराव के. पवार सैनिकी वसतिगृह शाळा, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती येथे १०/१२ वी उत्तीर्ण/ITI/माजी सैनिक/सेवानिवृत्त सैनिक/ANM/GNM/DE/BE/कला/वाणिज्य/विज्ञान/इतर पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण १६९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MK Pawar School Recruitment 2024

MK Pawar School Recruitment 2024Dr. Mukundrao K. Pawar Military Boarding School, Dhamangaon Railway, Dist. Amravati invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 27/04/2024 & 28/04/2024 to fill up various Teaching & Non-Teaching posts. There are total 169 vacancies. The job location is Dhamangaon Railway, Dist. Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. मुकुंदराव के. पवार सैनिकी वसतिगृह शाळा, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २७/०४/२०२४ आणि दि. २८/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १६९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डॉ. मुकुंदराव के. पवार सैनिकी वसतिगृह शाळा, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १६९ जागा 
नोकरीचे ठिकाण धामणगाव रेल्वे, जि. अमरावती                                 
अर्ज पद्धती   ऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २७/०४/२०२४ आणि दि. २८/०४/२०२४ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.००. (तक्ता पहा/जाहिरात पहा)
 • अर्ज शुल्क – रु. ५०/-. (जाहिरात बघावी)
 • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
 • मुलाखतीचे ठिकाण – डॉ. मुकुंदराव के. पवार शैक्षणिक संकुल, जुना धामणगाव बस स्टॅन्डजवळ, जुना धामणगाव, अंजनसिंगी रोड, ता. धामणगाव रेल्वे, – ४४४७०९, जि. अमरावती, महाराष्ट्र.

MK Pawar School Recruitment 2024

 • Recruitment place – Dhamangaon Railway, Dist. Amravati.
 • Posts’ name – 
  • 1) Principal
  • 2) Teacher
  • 3) Admission & Support Representative (Tellecaller)
  • 4) Sports Teacher (Male/Female)
  • 5) Military Trainer
  • 6) Ex-Military Trainer
  • 7) Lab Assistant
  • 8) Librarian
  • 9) Rector – i) Male & Female
  • 10) Hostel Superintendent
  • 11) Hostel Administrator
  • 12) Clerk
  • 13) Resident Driver
  • 14) Security Guard
  • 15) Ward Boy
  • 16) Waiter
  • 17) House Keeper
  • 18) Civil Supervisor
  • 19) Operation Manager
  • 20) Electrician
  • 21) Plumber
  • 22) IT Administrator
 • Total vacancies – 169 posts.
 • Educational qualification – See advertise.
 • Application fee – Rs. 50/-. (See advertise)
 • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
 • Mode of application – Offline.
 • Interview date & time – 27/04/2024 & 28/04/2024 9.00 am to 5.00 pm(See advertise)
 • Venue – Dr. Mukundrao K. Pawar Shaikshanik Sankul, Near Juna Dhamangon Bus Stand, Juna Dhamangaon, Anjansingi Road, Tal. Dhamangaon Railway – 444709, Dist. Amravati, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *