JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

माणदेशी महिला सहकारी बँक लिमिटेड, कामोठे शाखा, नवी मुंबई येथे B.Com/M.Com शिक्षितांसाठी शाखाधिकारी आणि ऋण अधिकारी पदांच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MMSBL Kamothe Recruitment 2024

MMSBL Kamothe Recruitment 2024 – Mann Deshi Mahila Sahakari Bank Limited, Mhaswad, District Satara invites Online applications till last date 24/05/2024 & has arranged interview on date 4/06/2024 to fill up posts of Branch Officer & Loan Officer at Kamothe Branch, Navi Mumbai. There are 3 vacancies. The job location is Kamothe Branch, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

माणदेशी महिला सहकारी बँक लिमिटेड, म्हसवड, जिल्हा सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कामोठे शाखा, नवी मुंबई येथे शाखाधिकारी आणि ऋण अधिकारी पदभरतीसाठी दि. २४/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ४/०६/२०२४ रोजी निवड झालेल्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

माणदेशी महिला सहकारी बँक लिमिटेड, कामोठे शाखा, नवी मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) शाखाधिकारी २) ऋण अधिकारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जागा 
नोकरीचे ठिकाण कामोठे शाखा, नवी मुंबई.
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २४/०५/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यदा – (जाहिरात बघावी) –
    • १) शाखाधिकारी – ३५ ते ४० वर्षे.
    • २) ऋण अधिकारी – २५ ते ४० वर्षे.
  • विवाहित/महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – careers@manndeshibank.com.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ४/०६/२०२४ सकाळी १०.३० वाजता. (मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – माणदेशी महिला सहकारी बँक लिमिटेड, दुकान क्र. १२३, तळमजला, साई दर्शन अपार्टमेंट, प्लॉट क्र. ८/८अ, सेक्टर क्र. १९, कामोठे, नवी मुंबई – ४१०२०९.

MMSBL Kamothe Recruitment 2024

  • Recruitment place – Kamothe Branch, Navi Mumbai.
  • Posts’ name – 1) Branch Officer 2) Loan Officer
  • Total vacancies – 3 posts.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – (See advertise) –
    • 1) Branch Officer – 35 to 40 years
    • 2) Loan Officer – 25 to 40 years
  • Married/Women candidates will be preferred.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – careers@manndeshibank.com.
  • Last date for application – 24/05/2024 till 11.59 pm.
  • Interview date & time – 4/06/2024 10.30 am. (For shortlisted candidates)
  • Venue – Mann Deshi Mahila Sahakari Bank Limited, Shop No. 123, Ground Floor, Sai Darshan Appartment, Plot No. 8/8a, Sector No. 19, Kamothe, Navi Mumbai – 410209.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *