Table of Contents
MPKV CoE-DTSPA Recruitment 2024
MPKV CoE-DTSPA Recruitment 2024 – Principal Investigator, CoE-DTSPA, Agri. Engg. Department, Mahatma Phule Krushi Vidyapeeth, Rahuri, Dist. Ahmednagar invites Offline applications in prescribed format till the last date 11/09/2024 for the posts of Vehicle Driver & Research Associate. There are 2 posts. The job location is Rahuri, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रमुख अन्वेषक, CoE-DTSPA, कृषी अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत वाहनचालक आणि संशोधन सहयोगी पदभरतीसाठी दि. ११/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) वाहनचालक २) संशोधन सहयोगी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | राहुरी, जि. अहमदनगर. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – टपाल/समक्ष/कुरिअर. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ११/०९/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – ४० वर्षे (पुरुष) आणि ४५ वर्षे (महिला). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वाहनचालक – रु. १९,९००/- दरमहा.
- संशोधन सहयोगी –
- M.Sc. (Agri.) – रु. ४९,०००/- दरमहा.
- Ph.D. (Agri.) – Rs. ५४,०००/- दरमहा.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://mpkv.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – प्रमुख अन्वेषक, सेंटर ऑफ एक्सेलेन्स ऑन डिजिटल टेक्नॉलॉजीज फॉर स्मार्ट अँड प्रिसिजन एग्रीकल्चर (CoE-DTSPA), कृषी अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी – ४१३७२२, जि. अहमदनगर.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://mpkv.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.
MPKV CoE-DTSPA Recruitment 2024
- Recruitment Place – Rahuri, Dist. Ahmednagar.
- Posts Name – 1) Vehicle Driver 2) Research Associate
- Total Vacancies – 1 post.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Vehicle Driver – Rs. 19,900/- pm.
- Research Associate –
- M.Sc. (Agri.) – Rs. 49,000/- pm.
- Ph.D. (Agri.) – Rs. 54,000/- pm.
- Age limit – 40 years (Men) & 45 years (Women). (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – http://mpkv.ac.in/.
- Mode of application – Offline – By Post/In Person/Courier.
- Address for application – Principal Investigator, Centre of Excellence on Digital Technologies for Smart & Precision Agriculture (CoE-DTSPA), Deptt. of Agril. Engineering, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri – 413 722, Dist. Ahmednagar (MS).
- Last date for application – 11/09/2024 till 6.00 pm. (Except Holidays)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://mpkv.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.