JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी जाहिरात प्रकाशित

MPSC MGC Main Exam-2022 Notification 2022

MPSC MGCME-2022 Notification 2022 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from Candidates have passed Maharashtra Group-C Service Combined Preliminary Examination-2022  from date 28/12/2022 to 11/1/2023 for  MGCSME-2022 & has arranged Maharashtra Group-C Service Main Exam-2022 on dates 4/2/2023, 11/2/2023, 25/2/2023, 4/3/2023, 11/2/2023 for the various posts in various departments under Maharashtra Government. There are 1037 seats. The Official website & PDF/Advertise is given below.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत विविध संवर्ग पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ च्या  निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेसाठी दि. २८/१२/२०२२ ते दि. ११/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा दि. ४/२/२०२३, दि. ११/१/२०२३, दि. २५/२/२०२३, दि. ४/३/२०२३, दि. ११/२/२०२३ रोजी घेण्यात येईल. या भरती अंतर्गत एकूण १०३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२२

या पदांसाठी भरती PDF/वेबसाईट बघावी –

  • १) उद्योग निरीक्षक – उद्योग संचालनालय
  • २) दुय्यम निरीक्षक – राज्य उत्पादन शुल्क
  • ३) कर सहायक – वित्त विभाग
  • ४) लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०३७ जागा 
परीक्षेचे केंद्र  अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २८/१२/२०२२ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. ११/१/२०२३  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ५४४ (खुला प्रवर्ग), रु. ३४४/- (BC/EWS/Orphan/PWD) आणि रु. ४४/- (माजी सैनिक) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ११/१/२०२३  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १६/१/२०२३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • परीक्षेचा दिनांक –
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC Maharashtra Group-C Service Main Exam-2022 Notification 2022

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Industry Inspector – Directorate Of Industry
    • 2) Secondary Inspector – State Excise Duty
    • 3) Tax Assistant – Finance Department
    • 4) Clerk-Typist (Marathi/English) – General Administrative Department
  • Total no. of posts – 1037
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See Table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 544/- (General class), Rs. 344/- (BC/EWS/Orphan/PWD) & Rs. 44/- (ESM) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 11/1/2023  till 23.59 pm 
  • Last date for application fee payment by challan – 16/1/2023  (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Date for applications – 28/12/2022 from 2.00 pm  to 11/1/2023 till 23.59 pm
  • Date of exam, Centers For Exam – See Table
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *