JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), नाशिक जिल्हा अंतर्गत विविध वैदयकीय, परावैदयकीय आणि इतर पदांच्या एकूण १४ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

NHM District Nashik Recruitment 2024

NHM District Nashik Recruitment 2024 – Chief Executive Officer, District Council, Nashik invites Offline applications in prescribed format from date 26/2/2024 to 4/3/2024 for the various Medical, Paramedical & Other posts under National Health Mission at Nashik District. There are total 14 posts. The job location is Nashik District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक जिल्हा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नाशिक जिल्हाअंतर्गत विविध वैदयकीय, परावैदयकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. २६/२/२०२४ ते दि. ४/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक जिल्हा भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी –
    • RBSK – i) स्त्री ii) पुरुष
    • आयुष (पदवीधर)
  • २) जिल्हा साथरोगतज्ज्ञ 
  • ३) भौतिकोपचारतज्ज्ञ (हिमॅटॉलॉजी)
  • ४) तालुका सिकल सेल सहाय्यक 
  • ५) ऑडिओलॉजिस्ट  
  • ६) दंत तंत्रज्ञ
  • ७) दंत आरोग्यतज्ज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक जिल्हा 
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २६/२/२०२४ ते दि. ४/३/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ३५,०००/- दरमहा –
      • जिल्हा साथरोगतज्ज्ञ 
    • रु. २८,०००/- दरमहा –
      • वैदयकीय अधिकारी
    • रु. २५,०००/- दरमहा – 
      • Audiologist
    • रु. २०,०००/- दरमहा –
      • भौतिकोपचारतज्ज्ञ (हिमॅटॉलॉजी)
    • रु. १८,०००/- दरमहा –
      • तालुका सिकल सेल सहाय्यक
    • रु. १७,०००/- दरमहा –
      • दंत तंत्रज्ञ
      • दंत आरोग्यतज्ज्ञ 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.zpnashik.maharashtra.gov.in,
    www.nrhm.maharashtra.gov.in आणि https://arogya.maharashtra.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक/केंद्रासमोर, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबक रोड, नाशिक.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी  www.zpnashik.maharashtra.gov.in,
    www.nrhm.maharashtra.gov.in आणि https://arogya.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

NHM District Nashik Recruitment 2024

  • Recruitment Place – Nashik District.
  • Posts Name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 14 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.zpnashik.maharashtra.gov.in,
    www.nrhm.maharashtra.gov.in & https://arogya.maharashtra.gov.in.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – National Health Mission Office, Opp. District Training Centre, District Hospital Campus, Tryambak Road, Nashik.
  • Date for application – 26/2/2024 to 4/3/2024 from 10.00 am to 5.00 pm. (Except government holidays)
  • For updates regarding above recruitment visit website – www.zpnashik.maharashtra.gov.in,
    www.nrhm.maharashtra.gov.in & https://arogya.maharashtra.gov.in.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *