Table of Contents
NHM Solapur YT Recruitment 2024
NHM Solapur YT Recruitment 2024 – District Health Officer, Health Department, District Council, Solapur invites Offline applications in prescribed format till last date 31/1/2024 for posts of Yog Instructor at PHWC & HWSC, Solapur District under National Health Mission. There are total 406 posts. The job location is Solapur District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे येथे योग प्रशिक्षक पदभरतीसाठी दि. ३१/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४०६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर भरती २०२४
या पदांसाठी भरती योग प्रशिक्षक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट पहा. एकूण पद संख्या ४०६ जागा. नोकरीचे ठिकाण सोलापूर जिल्हा. अर्ज पद्धती ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख दि. ३१/१/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
- वयोमर्यादा – १८ ते ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – रु. ५००/- प्रतिसत्र. (PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zpsolapur.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://zpsolapur.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM Solapur YT Recruitment 2024
- Place of recruitment – Solapur District.
- Post’s Name – Yog Instructor
- Total no. of positions – 406 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 500/- per session. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 65 years. (Ref. PDF/Visit website)
- Preference will be given to Solapur resident candidates.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://zpsolapur.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/.
- Mode of application – In Person.
- Address for application – District Program Manager Cell, National Health Mission Office, Health Department, District Council, Solapur.
- Last date for application – 31/1/2024 11.00 am to 5.00 pm. (Except Holidays)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpsolapur.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE