JOIN Telegram
Saturday , 6 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत ३३ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) (एमबीबीएस), अधिपरिचारिका (स्त्री)/अधिपरिचारिक (पुरुष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) पदभरती जाहीर

NHM ZP Nandurbar Job Recruitment 2023

NHM ZP Nandurbar Job Recruitment 2023 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Nandurbar invites Offline applications in prescribed format date 24/4/2023 for positions of Medical officer (MBBS), Staff Nurse (Male/Female), MPW-Male & has arranged interview on date 24/4/2023 only for posts of Medical officer (MBBS). There are 33 positions. The job location is Nandurbar District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत  वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), अधिपरिचारिका (स्त्री)/अधिपरिचारिक (पुरुष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) पदभरती करण्यासाठी दि. २४/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि केवळ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी दि. २४/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३३ जागा आहेत.  अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद नंदुरबार भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) २) अधिपरिचारिका (स्त्री)/अधिपरिचारिक (पुरुष) ३) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी –
एकूण पद संख्या ३३ जागा 
नोकरीचे ठिकाण नंदुरबार जिल्हा 
अर्ज पद्धती  कुरियर/टपाल/हस्तदेय (फक्त अधिपरिचारिका (स्त्री)/अधिपरिचारिक (पुरुष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) पदभरतीसाठी)
अर्जाची शेवटची तारीख दि. २४/४/२०२३  संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)  
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) 
    • १) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – रु. ६०,०००/- दरमहा
    • २) अधिपरिचारिका (स्त्री)/अधिपरिचारिक (पुरुष) – रु. २०,०००/- दरमहा
    • ३) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) – रु. १८,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nandurbar.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा  परिषद, नंदुरबार.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २४/४/२०२३ सकाळी १०.०० वाजता. (केवळ वैद्यकीय अधिकारी(एमबीबीएस) पदभरतीसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा  परिषद, नंदुरबार.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://nandurbar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

National Health Mission ZP Nandurbar Job Recruitment

  • Place of recruitment – Nandurbar District
  • Post’s Name – 1) Medical Officer (MBBS) 2) Staff Nurse (Male/Female) 3) MPW-Male
  • Total no. of positions – 33
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • 1) Medical Officer (MBBS) – Rs. 60,000/- pm.
    • 2) Staff Nurse (Male/Female) – Rs. 20,000/- pm.
    • 3) MPW-Male – Rs. 18,000/- pm.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nandurbar.gov.in/.
  • Mode of applications – By Post/Courier/By Hand. (Only for posts of Staff Nurse & MPW)
  • Address for applications – National Health Mission, Health Department, District Council, Nandurbar.
  • Last date for application – 24/4/2023 till 6.00 pm. (On working days) 
  • Interview will be conducted for the posts of Medical Officer (MBBS).
  • Interview date & time – 24/4/2023 at 10.00 am.
  • Venue – National Health Mission, Health Department, District Council, Nandurbar.
  • For updates about said recruitment visit website – https://nandurbar.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *