JOIN Telegram
Saturday , 18 May 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Nursing Stream Jobs

जी-वन हॉस्पिटल-इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, छत्रपती संभाजीनगर येथे ANM/GNM/B.Sc. (Nursing)/ITI/DE/BE/विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी वैदयकीय, विविध निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण २७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

GI-One Hospital Chh. Sambhajinagar Recruitment 2024 - GI-One Hospital-Institute of Gastroenterology, Chh. Sambhajinagar....

Read More »

आशाराम कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूर येथे किमान शिक्षित/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी अधिव्याख्याता, चिकित्सकीय निर्देशक, ग्रंथपाल, लिपिक, ऑफिस बॉय, वाहनचालक, लेखापाल नि रोखपाल आणि आयटी पर्सन पदांच्या एकूण १८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Asha Ram College of Nursing Recruitment 2024 - Manakchand Prabhudhan Charitable Trusts's Asha Ram College of Nursing....

Read More »

डिफेन्स करिअर एकेडमी, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी अध्यापक/टीजीटी/पीआरटी, रिसेप्शनिस्ट, पीआरओ आणि समुपदेशक, रेक्टर, परिचर्या सहाय्यक (महिला) आणि ग्रंथपाल पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DCA Chh. Sambhajinagar Recruitment 2024 - Defence Career Academy, Chhatrapati Sambhajinagar invites Online....

Read More »

हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दोंडाईचा, जि. धुळे अंतर्गत वसतिगृह येथे बिगर शिक्षित अनुभवी/१० वी उत्तीर्ण/ANM/GNM/पदविका/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शिक्षकेतर पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

HCT Dondaicha Dist. Dhule Recruitment 2024 - Hasti Charitable Trust's Hasti Public School & Junior College, Dondaicha....

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), परिचारिका स्त्री व पुरुष आणि बहुउद्देशीय सेवक (पुरुष) पदांच्या एकूण २०२ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM Thane MO & PM Recruitment 2024 - Medical Health Officer, Thane Municipal Corporation, Thane invites Online...

Read More »

ECHS पॉलिक्लिनिक अहमदनगर अंतर्गत ८ वी उत्तीर्ण ते उच्च शिक्षित उमेदवारांसाठी रु. १६,८००/- ते रु. ७५,०००/- वेतनावर विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदांच्या एकूण १९ पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकशित

ECHS Ahmednagar Recruitment 2024 - ECHS, Station Cell, Ahmednagar invites Offline applications in prescribed format...

Read More »

ECHS औरंगाबाद अंतर्गत पॉलिक्लिनिक येथे किमान शिक्षित ते उच्चशिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर निमवैदयकीय, बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदांच्या एकूण २७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी आणि वैदयकीय पदभरतींची सूचना

ECHS Aurangabad Recruitment 2024 - ECHS Station Cell, Aurangabad invites Offline applications in the prescribed format..

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), ता. अकोट, जि. अकोला अंतर्गत DMLT/GNM/B.Sc. Nursing/D.Pharm/B.Pharm शिक्षितांसाठी रु. १७,०००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका व औषधनिर्माता पदांच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM Tal. Akot Dist. Akola Recruitment 2024 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council...

Read More »

NUHM महानगरपालिका नवी मुंबई अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी आणि अधिपरिचारिका (स्त्री आणि पुरुष) पदांच्या एकूण ११० भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

NUHM NMMC 15th FC Recruitment 2024 - Medical Health Officer, Integrated Health & Family Welfare Society, Municipal Corporation...

Read More »