JOIN Telegram
Saturday , 27 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत MBA(Finance)/PGDBA/PGDBM/MMS (Finance)/CA/CFA/ICWA शिक्षितांसाठी Manager (Credit Analyst) पदाच्या एकूण १०० भरती अंतर्गत नोकरीची संधी

SBI Manager (Credit Analyst) Recruitment 2024

SBI Manager (Credit Analyst) Recruitment 2024 – State Bank of India invites Online applications from date 13/2/2024 to 4/3/2024 for the Specialist Cadre Officer’s posts of Manager (Credit Analyst) in State Bank of India. There are 100 posts. The job location is Anywhere in India. The Official website & PDF/Advertise is given below.

स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विशेषज्ञ श्रेणी अधिकारी-व्यवस्थापक पतपैसा अन्वेषक पदभरतीसाठी दि. १३/२/२०२४ ते दि. ४/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

स्टेट बँक ऑफ इंडिया विशेषज्ञ श्रेणी अधिकारी पदभरती २०२४

या पदांसाठी भरती व्यवस्थापक पतपैसा अन्वेषक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०० जागा 
नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/२/२०२४ ते दि. ४/३/२०२४
  • वयोमर्यादा – २५-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ७५०/- (फक्त खुला प्रवर्ग/OBC/EWS साठी). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १३/२/२०२४ ते दि. ४/३/२०२४.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers येथे भेट दया.
  • अर्ज नोंदणी आणि अर्जाची वेबसाईट – https://bank.sbi/careers OR https://www.sbi.co.in/careers.
  • सदर भरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers येथे वेळोवेळी भेट दया.

SBI Manager (Credit Analyst) Recruitment 2024

  • Recruitment Place – Anywhere in India.
  • Posts Name – Manager (Credit Analyst).
  • Total Vacancies – 100 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – 25-35 years. (Ref. PDF/ Visit website)
  • Application fee – Rs. 750/- (For General/ OBC/EWS only) (Ref. PDF/Visit website)
  • Last date for payment of application fee – 13/2/2024 to 4/3/2024.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://bank.sbi/careers or https://www.sbi.co.in/careers.
  • Mode of application – Online.
  • Website for registration for application – https://bank.sbi/careers or https://www.sbi.co.in/careers
  • Date for application – 13/2/2024 to 4/3/2024. 
  • For updates about said recruitment visit website – https://bank.sbi/careers or https://www.sbi.co.in/careers regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *