Table of Contents
SCI New Delhi Clerk Recruitment 2024
SCI New Delhi Clerk Recruitment 2024 – Supreme Court Of India, New Delhi invites Online applications in prescribed format from date 25/1/2024 to 15/2/2024 & has arranged written exam on date 10/3/2024 for the Engagement of Law Clerk-cum-Research Associates in the Supreme Court of India. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे विधी लिपिक तथा संशोधन सहयोगी पदभरतीसाठी दि. २५/१/२०२४ ते दि. १५/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १०/३/२०२४ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली भरती २०२४
या पदांसाठी भरती विधी लिपिक तथा संशोधन सहयोगी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी तारीख दि. २५/१/२०२४ दुपारी ००.०० पासून ते दि. १५/२/२०२४ रात्री २४.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – २०-३२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ८०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://main.sci.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://jobapply.in/supremeCourtLawClerk2024.
- पत्ता – कुलसचिव (भरती), भारतीय सर्वोच्च न्यायालय, टिळक मार्ग, नवी दिल्ली – ११०००१.
- लेखी परीक्षेची तारीख – दि. १०/३/२०२४.
- परीक्षेचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://main.sci.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
SCI New Delhi Clerk Recruitment 2024
- Recruitment place – New Delhi
- Posts’ name – Law Clerk-cum-Research Associates.
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 20-32 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 80,000/- p.m. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 500/-. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://main.sci.gov.in/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://jobapply.in/supremeCourtLawClerk2024.
- Address – Supreme Court of India, Tilak Marg, New Delhi-110001.
- Date for application – 25/1/2024 from 00.00 hrs to 15/2/2024 till 24.00 hrs.
- Date of written exam – 10/3/2024.
- Venue – Ref. PDF/Visit website.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://main.sci.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE