JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर येथे पीएच.डी. धारकांसाठी रु. ५७,७००/- ते रु. १,८२,४००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SU Kolhapur AP Recruitment 2024

SU Kolhapur AP Recruitment 2024 – Shivaji University, Kolhapur invites Online & Offline applications in prescribed format till last date 23/02/2024 & 02/03/2024 respectively for the posts of Assistant Professor to be filled in various Department at Shivaji University, Kolhapur. There are total 4 vacant seats. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध विभाग येथे विविध सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २३/२/२०२४ आणि दि. २/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २३/२/२०२४ आणि ऑफलाईन – दि. २/३/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – रु. ५७,७००/- ते रु. १,८२,४००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.unishivaji.ac.in/ किंवा http://www.unishivaji.ac.in/recruitments/ येथे भेट दया.
  • पदाच्या सविस्तर माहितीसाठी www.unishivaji.ac.in येथे ‘Recruitment’ सेक्शनला भेट दया तसेच उपलब्ध ऑनलाईन अर्ज भरा.
  • अर्जाची लिंक – http://www.unishivaji.ac.in/recruitments/At-University.
  • ऑनलाईन भरून पाठवलेल्या अर्जाच्या प्रत्येक प्रतिसोबत संबंधित प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, शिवाजी विदयापीठ, विदयानगर, कोल्हापूर – ४१६००४.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://www.unishivaji.ac.in/ किंवा http://www.unishivaji.ac.in/recruitments/ येथे वेळोवेळी भेट दया.

SU Kolhapur AP Recruitment 2024

  • Place of recruitment – Kolhapur. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – Assistant Professor
  • Total no. of vacancies – 4 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 57,700/- to Rs. 1,82,400/-. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class). (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://www.unishivaji.ac.in/ or http://www.unishivaji.ac.in/recruitments/
  • For above mentioned post’s details visit website www.unishivaji.ac.in on the link ‘Recruitment’ & fill up the online form thereby.
  • Mode of applicationOnline & Offline. (Ref. PDF/Visit website)
  • Application link – http://www.unishivaji.ac.in/recruitments/At-University.
  • Last date for online applications – 23/02/2024.
  • Duly filled final printout of online application form along with the attested copies of relevant
    documents enclosed to each copy of the application should be sent to given address.
  • Last date for offline applications – 2/03/2024 till 6.00 pm.
  • Address for application – Registrar, Shivaji University, Vidyanagar, Kolhapur –416 004.
  • For updates about said recruitment visit website – http://www.unishivaji.ac.in/ or http://www.unishivaji.ac.in/recruitments/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *