Table of Contents
VNIT Nagpur SAA/FA Recruitment 2024
VNIT Nagpur SAA/FA Recruitment 2024 – Visvesvaraya National Institute Of Technology (VNIT), Nagpur invites Online applications till last date 06/09/2024 for the post of Scientific Administrative Assistant/Field worker for the research project at Department Of Chemical Engineering, VNIT, Nagpur. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार प्रायोजित संशीधन प्रकल्पासाठी रासायनिक अभियांत्रिकी विभाग येथे वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/फिल्ड वर्कर पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. ०६/०९/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४
या पदांसाठी भरती वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/फिल्ड वर्कर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण नागपूर अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ०६/०९/२०२४.
- वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://recruitment.vnit.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – mandavgane1@gmail.com.
- ई-मेलच्या विषयामध्ये “Application for the post of Field Worker (SHRIMillet)” असे नमूद करावे.
- पत्ता – डॉ. सचिन ए. मांडवगणे, प्राध्यापक, रासायनिक अभियांत्रिकी विभाग, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००१०.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://recruitment.vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
VNIT Nagpur SAA/FA Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur
- Posts’ name – Scientific Administrative Assistant/Field worker
- Total vacancies – 1 post.
- Payment – Rs. 18,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://recruitment.vnit.ac.in/.
- Mode of applications – Online.
- E-Mail ID for application – mandavgane1@gmail.com.
- Mention “Application for the post of Field Worker (SHRIMillet)” in subject line of E-Mail.
- Address – Dr. Sachin A. Mandavgane, Professor, Department of Chemical Engineering, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur-440010.
- Last date for application – 06/09/2024.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://recruitment.vnit.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.