JOIN Telegram
Sunday , 28 April 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) येथे M. Sc.(Organic Chemistry/Analytical Chemistry) शिक्षितांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक तांत्रिक अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

VSI Pune ATB ATO Job 2024

VSI Pune ATB ATO Job 2024 – Vasantdada Sugar Institute, Pune has arranged interview on date 02/04/2024 for the post of Assistant Technical Officer at Department of Alcohol Technology & Biofuels. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार अल्कोहोल तंत्रज्ञान आणि जैवइंधन विभाग येथे सहाय्यक तांत्रिक अधिकारी पदभरतीसाठी दि. ०२/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक तांत्रिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव M. Sc.(Organic Chemistry/Analytical Chemistry). (PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ०२/०४/२०२४ सकाळी १०.०० वाजता. 
  • वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.vsisugar.com/ येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – kakasaheb.konde@gmail.com.
  • मुलाखतीचे ठिकाण – अल्कोहोल तंत्रज्ञान आणि जैवइंधन विभाग , वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, बी. के. ता. हवेली, पुणे – ४१२३०७.

VSI Pune ATB ATO Job 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Assistant Technical Officer.
  • Total no. of vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – M. Sc. (Organic Chemistry/Analytical Chemistry)(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF & visit website – https://www.vsisugar.com/.
  • E-Mail ID – kakasaheb.konde@gmail.com.
  • Interview date & time – 02/04/2024 at 10.00 am.
  • Venue – Department of Alcohol Technology & Biofuels, Vasantdada Sugar Institute, Manjari Bk. Tal. Haveli, Pune 412307.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *