JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, नागपूर येथे १० वी/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी ४८ विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

WCEM Nagpur Job Recruitment 2023

WCEM Nagpur Job Recruitment 2023 –  Wainganga Bahu-Uddeshiya Sanstha, Nagpur’s Wainganga College Of Engineering & Management, Nagpur invites Online/Offline applications till the last date  17/7/2023 for the various Teaching & Non-Teaching posts. There are 48 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

वैनगंगा बहु-उद्देशीय विकास संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, नागपूर येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. १७/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) अधिव्याख्याता २) सहयोगी प्राध्यापक ३) सहकारी प्राध्यापक ४) पदस्थापना अधिकारी ५) नवसंशोधन केंद्र व्यवस्थापक ६) बस चालक ७) सुतार ८) सांधाता 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४८ जागा.
नोकरीचे/नियुक्तीचे ठिकाण नागपूर   
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/७/२०२३. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – 4145hr@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – प्राचार्य/अधिष्ठाता/संचालक, वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, गुमगाव रेल्वे स्टेशनजवळ, डोंगरगाव, वर्धा रोड, नागपूर ग्रामीण, जि. नागपूर – ४४१११४.

WCEM Nagpur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur
  • Name of the posts –
    • 1) Lecturer 
    • 2) Associate Professors
    • 3) Assistant Professor
    • 4) Training & Placement Officer
    • 5) Incubation Centre Manager
    • 6) Bus Driver 
    • 7) Carpenter
    • 8) Welder
  • No. of posts – 48 Posts.
  • Educational qualification & experience – See advertise.
  • Payment – See advertise.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please see advertise.
  • Mode of application – Online/Offline – By Post.
  • E-Mail ID for application – 4145hr@gmail.com.
  • Address for application – Principal/Dean/Director, Wainganga College Of Engineering & Management, At Near Gumgaon Railway Station, Dongargaon, Wardha Road, Nagpur Rural, Dist. Nagpur – 441114.
  • Last date for application – 17/7/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *