Table of Contents
CIIMS Nagpur Job Recruitment 2023
CIIMS Nagpur Job Recruitment 2023 – Dr. G. M. Taori CIIMS Hospital, Nagpur invites applications till last date 4/6/2023 to fill up posts of Resident Doctor & Nursing Staff. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
डॉ. जी. एम. टावरी CIIMS रुग्णालय, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे निवासी डॉक्टर आणि परिचर्या कर्मचारी वृंद पदभरतीसाठी दि. ४/६/२०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डॉ. जी. एम. टावरी CIIMS रुग्णालय, नागपूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) निवासी डॉक्टर २) परिचर्या कर्मचारी वृंद |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी) –
|
एकूण पद संख्या | जाहिरात बघावी. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | जाहिरात बघावी. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ४/६/२०२३. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, यांच्या माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- ई-मेल पत्ता – hrmanager@ciimsnagpur.com.
- अर्जाचा पत्ता – ८८/२, बजाजनगर, नागपूर – ४४००१०.
CIIMS Nagpur Job Recruitment 2023
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – 1) Resident Doctor 2) Nursing Staff.
- Total vacancies – See advertise.
- Educational qualification – (See advertise) –
- 1) Resident Doctor – MBBS/BAMS/BHMS (Internship Completed)
- 2) Nursing Staff – G.N.M./B.Sc. Nursing (Registered Candidates Only)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure see advertise.
- Mode of application – See advertise.
- E-Mail ID – hrmanager@ciimsnagpur.com.
- Address – 88/2, Bajaj Nagar, Nagpur – 440010.
- Last date for application – 4/6/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE