JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (DBSKKV), दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत कृषी विद्यापीठात रु. ८४,८१९/- दरमहा वेतनावर कनिष्ठ मसाले ब्रीडर (सहाय्यक प्राध्यापक) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment 2023

DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment 2023College of Horticulture Mulde, Dr. B. S. Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli, Dist. Ratnagiri invites Offline applications in prescribed format till the last date 26/04/2023 for the post of Junior Spice Breeder (Assistant Professor). There is 1 post. The job location is Wakwali & Dapoli. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ मसाले ब्रीडर (सहाय्यक प्राध्यापक) पदभरतीसाठी दि. २६/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी भरती २०२३

या पदांसाठी भरती कनिष्ठ मसाले ब्रीडर (सहाय्यक प्राध्यापक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण वाकवली आणि दापोली 
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/४/२०२३
  • वेतनमान – रु. ८४,८१९/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dbskkv.org/Recruitment.html येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रमुख आणि सहाय्यक अधिष्ठाता यांचे कार्यालय, कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, जि. दापोली.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – निवड झालेल्या उमेदवारांना विद्यापीठ संकेतस्थळावर कळवण्यात येईल.
  • रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – संशोधन संचालक यांचे कार्यालय, कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, जि. दापोली, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी.

DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment

  • Recruitment Place – Wakwali & Dapoli.
  • Posts Name – Junior Spice Breeder (Assistant Professor).
  • Total Vacancies – 1.
  • Payment – Rs. 84,819/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://dbskkv.org/Recruitment.html.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Office of Head & Associate Dean, College of Horticulture, Dapoli.
  • Last date for application – 26/04/2023.
  • Interview date & time will be displayed on University website (For eligible candidates)
  • Reporting time – 9.00 am.
  • Venue – The office of Director of Research, College of Horticulture, Dapoli, Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli, Dist. Ratnagiri.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *