JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कामगार राज्य विमा सोसायटी (ESIC), बिबवेवाडी, पुणे येथे पूर्णवेळ वैदयकीय विशेषज्ञ आणि वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

ESIC Pune S/SR Recruitment 2024

ESIC Pune S/SR Recruitment 2024 Employees’ State Insurance Corporation Hospital, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date of 29/1/2024 for the contractual posts of Full time Specialist (Sr./Jr. Scale) & Senior Resident – GDMO & Under Senior Residency Scheme. There are total 8 posts. The job location is Bibvewadi, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

कामगार राज्य विमा सोसायटी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पूर्णवेळ वैदयकीय विशेषज्ञ (वरिष्ठ/कनिष्ठ श्रेणी) आणि वरिष्ठ निवासी – जीडीएमओ व वरिष्ठ निवासी योजने अंतर्गत पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन मागवून दि. २९/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कामगार राज्य विमा सोसायटी, बिबवेवाडी, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) पूर्णवेळ वैदयकीय विशेषज्ञ –
    • i) चेस्ट आणि पल्मनरी मेडिसिन 
    • ii) जनरल मेडिसिन 
  • २) वरिष्ठ निवासी –
    • i) जीडीएमओ
    • ii) वरिष्ठ निवासी योजने अंतर्गत 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण बिबवेवाडी, पुणे 
अर्ज पद्धती समक्ष 
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • दि. २९/१/२०२४
    • १) पूर्णवेळ वैदयकीय विशेषज्ञ – काळी ११.०० वाजता
    • २) वरिष्ठ निवासी –
      • i) जीडीएमओ –
        • ऑर्थोपेडिक – दुपारी १२.०० वाजता
        • एनेस्थेशिया – दुपारी १२.३० वाजता
        • स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ – दुपारी.०० वाजता
      • ii) वरिष्ठ निवासी योजने अंतर्गत – दुपारी.३० वाजता
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट पहा)
    • १) वैद्यकीय विशेषज्ञ – पूर्णवेळ – ६७ वर्षे 
    • २) वरिष्ठ निवासी – ४५ वर्षांपर्यंत 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.esic.nic.in/ येथे भेट दया.
  • उमेदवारांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्ज आणि इतर प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहावे.
  • उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी मुलाखतीच्या विहित वेळेच्या १ तास आधी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचे ठिकाण – कामगार राज्य विमा सोसायटी, बिबवेवाडी, पुणे, सर्व्हे नं. ६९०, बिबवेवाडी, पुणे – ३७.

ESIC Pune S/SR Recruitment 2024

  • Recruitment Place – Bibvewadi, Pune
  • Posts Name –
    • 1) Full time Specialist 
    • 2) Senior Resident –
      • i) GDMO
      • ii) Under Senior Residency Scheme
  • Total Vacancies – 8 Posts
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • Specialist – 67 years as on date of interview
    • Senior Resident – Up to 45 years as on date of interview
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.esic.nic.in/
  • Candidates are advised to appear for interview with duly filled in prescribed format application form as per the instructions..
  • Interview date & time – 29/1/2024  
    • Specialist –
      • Chest & Pulmonary Medicine – 11.00 am
      • General Medicine11.30 am
    • Senior Resident –
      • GDMO –
        • ORTHOPAEDICS – 12.00 pm
        • ANAESTHESIA – 12.30 pm
        • OBGY – 1.00 pm
      • Under Senior Residency Scheme – 2.30 pm 
  • Candidates shall report for document verification 1 (One) hour in advance before the scheduled time of interview.
  • Venue – ESIC, Bibvewadi Pune, Survey No. 690, Bibvewadi, Pune – 37.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *