JOIN Telegram
Tuesday , 8 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2024 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

नागपुरमध्ये ‘आयबीपीएस’च्या परीक्षेत गोंधळ, सुमारे ४० विद्यार्थांना प्रवेश नाकारला !

IBPS Recruitment 2024

IBPS Nurses Recruitment Exam 2024 : शैक्षणिक कागदपत्रांवर वडिलांचे नाव आहे, मात्र आधारकार्डवर पतीचे नाव आहे, असे कारण सांगूनही परीक्षा केंद्रातील प्रवेश नाकारण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली.

Read More »

Indian Bank मध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी !

Indian Bank Job Vacancy 2024

Indian Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.

Read More »

BEML अंतर्गत बंपर भरती !

BEML Recruitment 2024

BEML Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

Read More »

RITES India Limited अंतर्गत नोकरीची संधी; २ .५० लाख रुपये महिना पगार असेल !

Rites Bharti 2024

RITES India Limited Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरीवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

Read More »

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठे अपडेट !

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna 2024

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana : आपले राज्य सरकारने केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात. त्यातही महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबवण्यात आलेली आहेत.

Read More »

INSPACE भारत सरकारच्या अंतरिक्ष विभागात ‘या’ पदांसाठी भरती !

In-Space Recruitment 2024

IN-SPACE Recuitment 2024 : भारत सरकार अंतरिक्ष विभागात उपसंचालक, सहायक संचालक आणि विभाग अधिकारी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 असणार आहे.

Read More »

IWAI मध्ये नोकरीची उत्तमसंधी ; अनेक पदांसाठी करता येईल अर्ज !

IWAI Bharti 2024

IWAI Bharti 2024 : IWAI ने अनेक पदांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी आणली आहे. भरती प्रक्रियेला १६ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना 'या' लिंकवरून अर्ज करता येणार आहे.

Read More »