Table of Contents
MahaGenco Deepnagar Apprenticeship 2026
MahaGenco Deepnagar Apprenticeship 2026 – Chief Engineer, MahaGenco, Deepnagar, Bhusawal invites Online applications in prescribed format from date 10/4/2026 to 24/4/2026 from Jalgaon District Domiciled candidates passed I.T.I. Pass/Graduate/Diploma Engineering in the years 2022-23, 2023-24, 2024-25 for Engagement of ITI Trade/DE/BE Apprentices for the Training session 2026-2027. There are total 110 seats. The job location is Deepnagar, Bhusawal. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य अभियंता, महानिर्मिती दीपनगर, भुसावळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी येथे आय.टी.आय. ट्रेड/अभियांत्रिकी पदवी/पदविकाधारक शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या वर्ष २०२२-२३/२०२३-२४/२०२४-२५ मध्ये आय.टी.आय./अभियांत्रिकी पदवी/पदविका उत्तीर्ण उमेदवारांकडून १०/४/२०२६ ते दि. २४/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महानिर्मिती दीपनगर, भुसावळ भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | आय.टी.आय./अभियांत्रिकी पदवी/पदविकाधारक शिकाऊ उमेदवार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी. |
| एकूण पद संख्या | ११० जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | दीपनगर, भुसावळ |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष. (जाहिरात बघावी)
- आ.टी.आय. ट्रेड शिकाऊ उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर दि. १०/४/२०२६ ते दि. २४/४/२०२६ पर्यंत Online नोंदणी करून महा औ. वि. केंद्र दीपनगर चा पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे.
- अभियांत्रिकी पदवी/पदविकाधारक शिकाऊ उमेदवाराने https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दि. १०/४/२०२६ ते दि. २४/४/२०२६ पर्यंत Online नोंदणी करून महा औ. वि. केंद्र दीपनगरचा पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, क्यूआर कोड स्कॅन, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://tinyurl.com/4k8crms4 आणि https://tinyurl.com/22thx7u8 येथे भेट द्या.
- अर्ज करण्यासाठी तारीख – ऑनलाईन – दि. १०/४/२०२६ ते दि. २४/४/२०२६ रात्री १२.०० वाजेपर्यंत.
MahaGenco Deepnagar Apprenticeship 2026
- Place of Training – Deepnagar, Bhusawal.
- Name of the post – ITI Trade Apprentice, Graduate & Diploma Engineering Apprentice
- No. of posts – 110 seats.
- Educational Qualification – See advertise.
- For ITI Trade Apprentice candidates should register them on – https://www.apprenticeshipindia.gov.in/ and should have chosen option of Deepnagar Thermal Power Station.
- For Graduate/Diploma Apprentice candidates should register them on – https://nats.education.gov.in/ and should have chosen option of Deepnagar Thermal Power Station.
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, QR Code Scan, other instructions, etc. about the above posts see advertise & visit website – https://tinyurl.com/4k8crms4 & https://tinyurl.com/22thx7u8.
- Mode of application – Online.
- Date for online application – 10/4/2026 to 24/4/2026 till 12.00 midnight.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Registration Link - ITI Apprentice
Registration Link - DE/BE Apprentice
Application Link - ITI Apprentices
Application Link - DE/BE Apprentices
Previous Update
महानिर्मिती चंद्रपूर – DE/BE ; ३६ अभियांत्रिकी पदवी/पदविकाधारक शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु !
MahaGenco Chandrapur Apprenticeship 2025
MahaGenco Chandrapur Apprenticeship 2025 – Chief Engineer, MahaGenco, Chandrapur Division invites Online applications in prescribed format till last date 08/06/2025 as well as Offline applications from date 09/06/2025 to 16/06/2025 from year 2021-22/2022-23/2023-24 Graduate/Diploma Engineering candidates for Engagement of Engineer Graduate & Diploma Apprentices for the Training session. There are total 36 seats. The training location is Chandrapur Division. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य अभियंता, महानिर्मिती चंद्रपूर विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रशिक्षण सत्रासाठी येथे अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक (Degree/Diploma) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी वर्ष २०२१-२२/२०२२-२३/२०२३-२४ मध्ये अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक उमेदवारांकडून दि. ०८/०६/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच दि. ०९/०६/२०२५ ते दि. १६/०६/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्जही मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ३६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महानिर्मिती चंद्रपूर विभाग भरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती | शिकाऊ उमेदवार – अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक (Degree/Diploma) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी. |
| एकूण पद संख्या | ३६ जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | चंद्रपूर विभाग |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (जाहिरात बघावी)
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष. (जाहिरात बघावी)
- अभियांत्रिकी पदवी/अभियांत्रिकी पदविकाधारक (Degree/Diploma) शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणार्थी उमेदवाराने www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दि. ०८/०६/२०२५ पर्यंत Online नोंदणी करून चंद्रपुर महा औ. वि. केंद्र चंद्रपुरचा पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाची लिंक – https://www.mahaswayam.gov.in/.
- अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – ऑनलाईन – दि. ०८/०६/२०२५ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत, विहित सर्व प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात.
- अर्जाचा पत्ता – मनुष्य संसाधन-आवक विभाग, मुख्य अभियंता कार्यालय, महाऔष्णिक विदयुत केंद्र, ऊर्जा भवन, चंद्रपूर.
- अर्जाची तारीख – दि. ०९/०६/२०२५ ते दि. १६/०६/२०२५.
MahaGenco Chandrapur Apprenticeship 2025
- Place of Training – Chandrapur
- Name of the Trades – Graduate & Diploma Engineering Apprentices
- No. of seats – 36 seats.
- Educational Qualification – See advertise.
- Age limit – 18 to 38 years. (See advertise)
- For Graduate/ Diploma Apprentice candidates should register them on https://www.mahaswayam.gov.in/ and should have chosen option of Chandrapur Thermal Power Station before 08/06/2025.
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts see advertise.
- Mode of application – Online & Offline.
- Application link – https://www.mahaswayam.gov.in/.
- Last date for online application – 08/06/2025 from 10.00 am to 5.00 pm.
- Candidates should present dully attested print-out of online application form & other prescribed certificate copies on given address as per instructions.
- Address for application – HR-Receipt Section, Office of Chief Engineer, Maha Thermal Power Station, Urja Bhawan, Chandrapur.
- Date for offline applications – 09/06/2025 to 16/06/2025.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
महानिर्मिती चंद्रपूर – ITI पास ; २१० शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु !
MahaGenco Chandrapur Apprenticeship 2025
MahaGenco Chandrapur Apprenticeship 2025 – MahaGenco, Chandrapur Division invites Online applications in prescribed format from date 25/02/2025 to 10/03/2025 as well as Offline applications on date 10/03/2025, 11/03/2025, 12/03/2025, 13/03/2025, 17/03/2025 & 18/03/2025 from Chandrapur & Gadchiroli Domiciled I.T.I. Pass candidates for Engagement of ITI Trade Apprentices for the Training session 2025-2026. There are total 210 seats. The job location is Chandrapur Division. The Official website & PDF/Advertise is given below.
महानिर्मिती चंद्रपूर विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रशिक्षण सत्र २०२५-२०२६ साठी येथे आय.टी.आय. ट्रेड शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २५/०२/२०२५ ते दि. १०/०३/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेचदि. १०/०३/२०२५, दि. ११/०३/२०२५, दि. १२/०३/२०२५, दि. १३/०३/२०२५, दि. १७/०३/२०२५ आणि दि. १८/०३/२०२५ रोजी ऑफलाईन अर्जही मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महानिर्मिती चंद्रपूर विभाग भरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती | आय.टी.आय. उत्तीर्ण शिकाऊ उमेदवार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी. |
| एकूण पद संख्या | २१० जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | चंद्रपूर विभाग |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (जाहिरात बघावी)
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष. (जाहिरात बघावी)
- आ.टी.आय. ट्रेड शिकाऊ उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर दि. २५/०२/२०२५ ते दि. १०/०३/२०२५ पर्यंत Online नोंदणी करून चंद्रपुर महा औ. वि. केंद्र चंद्रपुरचा पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाची लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
- अर्ज करण्यासाठी तारीख – ऑनलाईन – दि. २५/०२/२०२५ ते दि. १०/०३/२०२५ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत, विहित सर्व प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात.
- अर्जाचा पत्ता – मनुष्य संसाधन-आवक विभाग, मुख्य अभियंता कार्यालय, महाऔष्णिक विदयुत केंद्र, ऊर्जा भवन, चंद्रपूर.
- अर्जाची तारीख – (तक्ता पहा/जाहिरात पहा) –

MahaGenco Chandrapur Apprenticeship 2025
- Place of Training – Chandrapur
- Name of the Trades – ITI Trade Apprentice, Graduate & Diploma Engineering Apprentice
- No. of posts – 210 seats.
- Educational Qualification – See advertise.
- Age limit – 18 to 38 years. (See advertise)
- For Trade Apprentice candidates should register them on https://www.apprenticeshipindia.gov.in/ and should have chosen option of Chandrapur Thermal Power Station before 10/03/2025.
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts see advertise.
- Mode of application – Online & Offline.
- Application link – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
- Date for online application – 25/02/2025 to 10/03/2025 from 10.00 am to 5.00 pm.
- Candidates should present dully attested print-out of online application form & other prescribed certificate copies on given address as per instructions.
- Address for application – HR-Receipt Section, Office of Chief Engineer, Maha Thermal Power Station, Urja Bhawan, Chandrapur.
- Date for offline applications – 10/03/2025, 11/03/2025, 12/03/2025, 13/03/2025, 17/03/2025 & 18/03/2025 11.00 am to 5.00 pm. (See table/advertise) –

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
महानिर्मिती चंद्रपूर येथे ITI उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदांच्या एकूण २४६ भरती सुरु !
MahaGenco Chandrapur Apprenticeship 2024
MahaGenco Chandrapur Apprenticeship 2024 – MahaGenco, Chandrapur Division invites Online applications in prescribed format till last date 25/1/2024 as well as Offline applications from Chandrapur & Gadchiroli Domiciled I.T.I. Pass/Graduate/Diploma Engineering candidates for Engagement of Trade Apprentice, Graduate & Diploma Apprentice for the Training session January-2024. There are total 246 seats. The job location is Chandrapur Division. The Official website & PDF/Advertise is given below.
महानिर्मिती चंद्रपूर विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रशिक्षण सत्र जानेवारी-२०२४ साठी येथे आय.टी.आय. उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक (Degree/Diploma) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक उमेदवारांकडून दि. २५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच ऑफलाईन अर्जही मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महानिर्मिती चंद्रपूर विभाग भरती २०२४ | |
| या पदांसाठी भरती | आय.टी.आय. उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक (Degree/Diploma) शिकाऊ उमेदवार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी. |
| एकूण पद संख्या | २४६ जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | चंद्रपूर विभाग |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (जाहिरात बघावी)
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष. (जाहिरात बघावी)
- आ.टी.आय/अभियांत्रिकी पदवी/अभियांत्रिकी पदविकाधारक (Degree/Diploma) शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणार्थी उमेदवाराने www.apprenticeshipindia.org/ www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दि. २५/१/२०२४ पर्यंत Online नोंदणी करून चंद्रपुर महा औ. वि. केंद्र चंद्रपुरचा पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/वेबसाईट पहा.
- अर्जाची लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/ आणि https://www.mahaswayam.gov.in/.
- अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – ऑनलाईन – दि. २५/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत, विहित सर्व प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात.
- अर्जाचा पत्ता – मनुष्य संसाधन-आवक विभाग, मुख्य अभियंता कार्यालय, महाऔष्णिक विदयुत केंद्र, ऊर्जा भवन, चंद्रपूर.
- अर्जाची तारीख – (तक्ता पहा/जाहिरात पहा) –

MahaGenco Chandrapur Apprenticeship 2024
- Place of Training – Chandrapur
- Name of the Trades – ITI Trade Apprentice, Graduate & Diploma Engineering Apprentice
- No. of posts – 246 seats.
- Educational Qualification – See advertise.
- Age limit – 18 to 38 years. (See advertise)
- For Trade Apprentice, Graduate/ Diploma Apprentice candidates should register them on https://www.apprenticeshipindia.gov.in/ & https://www.mahaswayam.gov.in/ and should have chosen option of Chandrapur Thermal Power Station before 25/1/2024.
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website.
- Mode of application – Online & Offline.
- Application link – https://www.apprenticeshipindia.gov.in/ & https://www.mahaswayam.gov.in/.
- Last date for online application – 25/1/2024 from 10.00 am to 5.00 pm.
- Candidates should present dully attested print-out of online application form & other prescribed certificate copies on given address as per instructions.
- Address for application – HR-Receipt Section, Office of Chief Engineer, Maha Thermal Power Station, Urja Bhawan, Chandrapur.
- Date for offline applications – (See table/advertise) –

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati