JOIN Telegram

Thursday , 10 July 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
MajhiNaukri  Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2025 are published here.  माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स.  Majhinaukri 2025 Sarkari Jahirati Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

मोठा निर्णय !! २०१८ नंतर नियुक्त केलेल्या ६९ हजार शिक्षकांना नोकरीवरून काढण्यात येणार !

69 thousand teacher jobs removed

मोठा निर्णय घेण्यात आला , अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ; २०१८ नंतर शिक्षक भरती साठी पात्र असलेल्याला उमेदवारांची निवड करून नियुक्ती करण्यात आली होती . तर आता त्या  ६९ हजार शिक्षकांना नोकरीवरून  काढून टाकण्यात येणार आहे . या बद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. 

Read More »

MPSC मार्फत ३६२ पदांची भरती जाहीर ! आजच अर्ज करा

MPSC Bharti for 362 Posts 2025

MPSC मार्फत महाराष्ट पशुसंवर्धन सेवा विभाग मध्ये "सहाय्यक संचालक, पशुसंवर्धन, गट-अ" पदाच्या ३६२ रिक्त जागा भरती ची नवीन जाहिरात आलेली आहे. या भरती साठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया आज २० मे २०२५ पासून  सुरु झालेली आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जून २०२५ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या मग अर्ज सादर करावा . आणि अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Read More »

IIPS Mumbai मध्ये नवीन ८० रिक्त पदांची भरती सुरु !

IIPS Bharti 2025

IIPS मुंबई आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था अंतर्गत विविध पदाच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे . एकूण रिक्त जागा ८० आहेत .  या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने  2 जून 2025 पूर्वी करायचा आहे . अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

Read More »

आदीवासी विकास  विभाग भरतीप्रक्रियेचा निकाल जाहीर !

Advasi vikas vibhag bharti Result declared 2025

आदीवासी विकास विभाग मार्फत विविध पदाच्या ६११ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती . ही परीक्षा  ९ एप्रिल २०२५ ते २५ एप्रिल २०२५  दरम्यान घेण्यात आली होती . आता या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे . उमेदवारांनी आपला निकाल अधिकृत वेबसाईट च्या लिंक वर क्लिक करून तपासून घ्यावा . वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे.

Read More »

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत 690 पदांच्या भरतीप्रक्रियेत घोटाळा !

Ahmednagar Jilha Sahkari Bank Bharti Scam 2025

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेद्वारे राबविण्यात आलेल्या 690 पदांच्या भरती प्रक्रियेमुळे बँकेसह तिचे नेतृत्व करणारे राजकीय नेते आणि संचालक मंडळ अडचणीत सापडले आहेत. भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

Read More »

पहिलीतील मुलांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार !

New Curriculam implimented for Grade 1 students

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला "आधारशिला बालवाटिका 1, 2 आणि 3" अशी नावे देण्यात आली आहेत. हा अभ्यासक्रम महिला व बालकल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार करण्यात आला आहे. त्याचा विकास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT), पुणे यांनी केला आहे.

Read More »

Indian Overseas Bank मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरु ; पगार ८२००० रुपये मिळणार !

Indian Overseas Bank LBO Recruitment 2025

Indian Overseas Bank अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी (LOB) या पदासाठी बंपर भरती निघालेली आहे. ही एक चांगली संधी आहे. यासाठी एकूण रिक्त जागा ४०० आहे . तसेच निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा वेतन ८२००० रुपये इतके राहणार . या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने ३१ मे २०२५ पूर्वी सादर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या  अधिकृत वेबसाईट च्या लिंक वर क्लिक करा . अर्ज सादर करण्या पूर्वी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचा आणि मग अर्ज सादर करा . दिलेल्या सूचना वाचणे आवश्यक आहे . 

Read More »

MECL मध्ये ५७ पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

MECL Nagpur Bharti 2025

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MECL), नागपूर यांच्या मार्फत “यंग प्रोफेशनल” या पदासाठी कराराधिष्ठित भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 30 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज प्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत 38 पदांची भरती जाहीर !

NHM Yavatmal Bharti 2025

NHM Yavatmal Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), यवतमाळ आणि जिल्हा समेकित आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, यवतमाळ यांच्या वतीने नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.

Read More »

महाराष्ट्र राज्यात नोकरीची सुवर्णसंधी तब्बल २७००० पदांची भरती !

Maharashtra govenment Recruitment 2025

नोकरीची सुवर्णसंधी तरुणांसाठी उपलब्ध महाराष्ट्रात औद्योगिक प्रगतीचा नवा टप्पा सुरू होत असून नागपूर, चाकण, पनवेल, भिवंडी आणि सिन्नर या पाच प्रमुख औद्योगिक पट्ट्यांमध्ये एकाच वेळी 27,510 नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत आहेत. ही केवळ रोजगाराची बातमी नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या ₹5,127 कोटींच्या थेट परकीय गुंतवणुकीचं स्वागतही आहे.

Read More »

ICSI CSEET चा निकाल जाहीर झाला आहे । कसा डाउनलोड करायचा ?

ICSI Result Declared 2025

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (Institute of Company Secretaries of India) ICSI ने मे २०२५ सत्रासाठी कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (Company Secretary Executive Entrance Test) CSEET चा निकाल जाहीर केला आहे.

Read More »

NEET MDS परीक्षेचा निकाल जाहीर झाला !

NEET MDS Results Declared

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET MDS 2025 परीक्षेचा निकाल अधिकृतरीत्या जाहीर केला आहे. ही परीक्षा मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (MDS) अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेच्या स्वरूपात घेतली गेली होती. उमेदवार आता आपला निकाल NBEMS च्या अधिकृत संकेतस्थळावर - natboard.edu.in पाहू शकतात. 30,435 उमेदवारांनी दिली परीक्षा

Read More »

मोठी नोकरीची संधी !! राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये विविध रिक्त पदांची भरती ! आजच अर्ज करा

NABARD Bharti 2025

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी चालून आलेली आहे . राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) या बँकेत विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तरी या संधीचा फायदा घ्या लवकरात लवकर अर्ज करा . अर्ज प्रक्रिया १६ मे २०२५  ते १ जून २०२५ पर्यंत राहील. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

Read More »

मुंबई विद्यापीठ मध्ये नवीन पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

Mumbai Vidyapeeth Bharti 2025

मुंबई विद्यापीठात प्रोजेक्ट स्टाफ या पदाच्या ०१ रिक्त जागेची नवीन भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने २० मे २०२५ पूर्वी सादर करायचा आहे . अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.   

Read More »

जलसंपदा विभाग, पाटबंधारे प्रकल्प मंडळ द्वारे विविध पदांची भरती !

WRD Bharti 2025

तरुणांनॊ सरकारी नोकरी च्या प्रतीक्षेत असाल तर आता सरकारी नोकरीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे . जलसंपदा विभाग महाराष्ट्र येथे विविध पदाच्या रिक्त जागा भरण्याची जाहिरात आलेली आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ जून २०२५ ही आहे.  अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Read More »

बँकेत नोकरीची संधी !! साउथ इंडियन बँकेत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती !

South Indian Bank Recruitment 2025

बँकेत नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे . साऊथ इंडियन बँकेत ऑफिसर पदांची नवीन भरती सुरु झालेली आहे . इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज करावा . अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अंतिम तारीख २६ मे २०२५ ही आहे . अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा .

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड भरती निकाल जाहीर झाला ! तुम्ही येथे बघू शकता

Collector Office Nanded Result declared

Collector Office Nanded Recruitment Results Announced : जिल्हा सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड (जिल्हा अधिकार्‍यांचे कार्यालय नांदेड) – जिल्हा समन्वयक, समिती सहाय्यक आणि तालुका व्यवस्थापक पदांचा निकाल जाहीर झाला आहे.

Read More »

MPSC परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना बार्टी मार्फत आर्थिक मदत !

Financial help barti candidate who have passed MPSC exam

महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2024 (MPSC Civil Engineering Services Preliminary Exam 2024) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य म्हणून 15,000 रुपये दिले जाणार आहेत.

Read More »

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांची भरती !

MPKV Bharti 2025

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहिल्यानगर (MPKV Ahilyanagar) भरती 2025. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहिल्यानगर (MPKV Ahilyanagar) येथे अॅग्रोनॉमी, कृषी वनस्पतीशास्त्र, प्राणी विज्ञान व दुग्धशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र / कृषी सूक्ष्मजीवशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, कृषी प्रसार व कृषी अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदभरती जाहीर करण्यात आली आहे.

Read More »

IITM Pune मध्ये ३० पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

IITM Pune Recruitment 2025

IITM,Pune अंतर्गत संशोधन फेलोशिप पदांची ३० रिक्त जागेची भरती सुरु आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख १० जून २०२५  आहे.  अधिक नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा . 

Read More »