JOIN Telegram
Sunday , 28 April 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महात्मा फुले कृषी विदयापीठ (MPKV), राहुरी, जि. अहमदनगर येथे कृषी पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर युवा व्यावसायिक-II (YP-II) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MPKV Rahuri PFDC YP-II Job 2024

MPKV Rahuri PFDC YP-II Job 2024 – Principal Investigator, Mahatma Phule Krushi Vidyapeeth, Rahuri, Dist. Ahmednagar invites Online/Offline applications in prescribed format till last date 02/04/2024 for the post of Young Professional-II under Department of Irrigation & Drainage Engineering. There is 1 vacancy. The job location is Rahuri, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार सिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभाग येथे युवा व्यावसायिक-II पदभरतीसाठी दि. ०२/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती युवा व्यावसायिक-II
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण राहुरी, जि. अहमदनगर.
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल/कुरियर/व्यक्तिशः. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०२/०४/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – २१-४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – रु. ४२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://mpkv.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – pfdc_rahuri@rediffmail.com आणि pfdc_rahuri@yahoo.co.in.
  • अर्जाचा पत्ता – प्रमुख अन्वेषक, परिशुद्ध कृषी विकास केंद्र (PFDC), सिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभाग, डॉ..एस.सी... अँड टी., महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर – ४१३७२२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://mpkv.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MPKV Rahuri PFDC YP-II Job 2024

  • Recruitment place – Rahuri, Dist. Ahmednagar.
  • Posts’ name – Young Professional-II
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – 21-45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 42,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – http://mpkv.ac.in/.
  • Mode of application – Online/Offline – By Post/Courier/In Person.
  • E-Mail ID for application – pfdc_rahuri@rediffmail.com & pfdc_rahuri@yahoo.co.in.
  • Address for application – Principal Investigator, Precision Farming Development Centre (PFDC), Department of Irrigation & Drainage Engineering, Dr. A.S.C.A.E. & T., Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Dist. Ahmednagar-413722 (MS).
  • Last date for application – 02/04/2024 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://mpkv.ac.in/  regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 5:12pm on Tuesday May 28th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *