JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोली अंतर्गत विदयालये येथे H.Sc, D.Ed/BA/B.Sc./M.Sc, B.Ed/B.P.Ed/C.Lib/B.Lib शिक्षितांसाठी मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, ग्रंथपाल आणि सहाय्यक शिक्षक पदांच्या एकूण १० भरती जाहीर

SSPM Gadchiroli Recruitment 2024

SSPM Gadchiroli Recruitment 2024 – Saraswati Shikshan Prasarak Mandal, Gadchiroli has arranged interview on date 2/05/2024 to fill up posts of Head Master, Sports Teacher, Librarian & Assistant Teacher at schools run by them. There are total 10 vacancies. The job location is Gadchiroli & Chandrapur District. The Official website & PDF/Advertise is given below.

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्याद्वारे संचलित विदयालये येथे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, ग्रंथपाल आणि सहाय्यक शिक्षक पदभरतीसाठी दि. २/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोली भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण गडचिरोली आणि चंद्रपूर.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २/०५/२०२४ सकाळी ११.०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण पाटील पब्लिक स्कूल, पटेलनगर, चांदगाव रोड, डॉ. मेंढे यांच्या दवाखान्यामागे, ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

SSPM Gadchiroli Recruitment 2024

  • Recruitment place – Gadchiroli & Chandrapur District.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 10 posts.
  • Educational qualification – See table/advertise.  
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 2/05/2024 at 11.00 am.
  • Venue – Patil Public School, Patel Nagar, Chandgaon Road, Behind Dr. Mendhe’s Clinic, Bramhapuri, Dist. Chandrapur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *