JOIN Telegram
Saturday , 27 April 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महात्मा फुले कृषी विदयापीठ (MPKV), राहुरी, जि. अहमदनगर येथे विविध पदवीधर/कृषी पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर युवा व्यावसायिक-I (YP-I) पदांच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPKV Rahuri RTPO YP-I Job 2024

MPKV Rahuri RTPO YP-I Job 2024 – Principal Investigator, Mahatma Phule Krushi Vidyapeeth, Rahuri, Dist. Ahmednagar invites Offline applications in prescribed format till last date 15/04/2024 for the post of Young Professional-I under Department of Agricultural Engineering. There are 4 vacancies. The job location is Rahuri, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कृषी अभियांत्रिकी विभाग येथे युवा व्यावसायिक-I पदभरतीसाठी दि. १५/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती युवा व्यावसायिक-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण राहुरी, जि. अहमदनगर.
अर्ज पद्धती   ऑफलाईन – टपाल/कुरियर/व्यक्तिशः. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/०४/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ४०-४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://mpkv.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – अकाऊंटेबल मॅनेजर, रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (RTPO), कृषी अभियांत्रिकी विभाग, डॉ..एस.सी... अँड टी., महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर – ४१३७२२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://mpkv.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MPKV Rahuri RTPO YP-I Job 2024

  • Recruitment place – Rahuri, Dist. Ahmednagar.
  • Posts’ name – Young Professional-I
  • Total vacancies – 4 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – 40-45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – http://mpkv.ac.in/.
  • Mode of application – Offline – By Post/Courier/In Person.
  • Address for application – The Acountable Manager, Remote Pilot Training Organization,
    Department of Agril. Engineering, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Dist. Ahmednagar-413722 (MS).
  • Last date for application – 15/04/2024 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://mpkv.ac.in/  regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 8:56pm on Monday May 27th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *