JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत, जळगाव शहर अंतर्गत वैदयकीय अधिकारी एमबीबीएस पदांच्या एकूण २३ पदभरती जाहीर

NUHM Jalgaon 15th FC MO Recruitment 2024

NUHM Jalgaon 15th FC MO Recruitment 2024 – Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society, Jalgaon invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 30/1/2024 for the posts of Medical Officer MBBS under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are 23 vacancies. The job location is Jalgaon City. The Official website & PDF/Advertise is given below.

महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत जळगाव शहर येथे वैदयकीय अधिकारी एमबीबीएस पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३०/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका जळगाव भरती २०२४

या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी एमबीबीएस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २३ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव शहर
अर्ज पद्धती   व्यक्तिशः.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ३०/१/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – उपायुक्त सो(महसुल/दवाखाना विभाग), प्रशासकीय इमारत, १३ वा मजला, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.
  • मुलाखतीचे ठिकाण – उपायुक्त सो(महसूल/दवाखाना विभाग), प्रशासकीय इमारत, २ रा मजला, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Jalgaon 15th FC MO Recruitment 2024

  • Recruitment place – Jalgaon City.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 23 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 60,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – 30/1/2024 11.00 am to 4.00 pm(Ref. PDF/Visit website) 
  • Venue – Deputy Commissioner So. (Revenue/Clinic Department), Administrative Building, 2nd Floor, Jalgaon City Municipal Corporation, Jalgaon.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *