JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

साहेबरावजी बुट्टेपाटील महाविदयालय वरिष्ठ विभाग, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे येथे ९ वी उत्तीर्ण ते विविध पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ४२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SBPM Khed Dist. Pune Recruitment 2024

SBPM Khed Dist. Pune Recruitment 2024 – Khed Taluka Shikshan Prasarak Mandal has arranged interview on date 26/04/2024, 27/04/2024 & 30/04/2024 to fill up various Teaching & Non-Teaching Staff posts at their Sahebraoji Buttepatil Mahavidyalaya, Rajgurunagar, Tal. Khed, Dist. Pune. There are 42 vacancies. The job location is Tal. Khed, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत साहेबरावजी बुट्टेपाटील महाविदयालय वरिष्ठ विभाग, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. २६/०४/२०२४, दि. २७/०४/२०२४ आणि दि. ३०/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 हुतात्मा राजगुरू महाविदयालय कनिष्ठ व वरिष्ठ विभाग आणि श्री शिंगेश्वर विदयालय कुडे (बु.) भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ४२ जागा 
नोकरीचे ठिकाण ता. खेड, जि. पुणे.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २६/०४/२०२४, दि. २७/०४/२०२४ आणि दि. ३०/०४/२०२४ सकाळी १०.०० वाजता. (तक्ता पहा/जाहिरात बघावी) 
मुलाखतीचे ठिकाण साहेबरावजी बुट्टेपाटील महाविदयालय, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

SBPM Khed Dist. Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Tal. Khed, Dist. Pune.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 42 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 26/04/2024, 27/04/2024 & 30/04/2024 at 10.00 am. (See table/advertise) 
  • Venue – Sahebraoji Buttepatil Mahavidyalaya, Rajgurunagar, Tal. Khed, Dist. Pune – 410505.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *