JOIN Telegram
Wednesday , 8 May 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), मुंबई येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. ४५,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रशासकीय सहयोगी आणि कनिष्ठ प्रशासकीय सहयोगी पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

IIM Mumbai Admin Associates Recruitment 2024

IIM Mumbai Admin Associates Recruitment 2024 – Indian Institute of Management, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 03/05/2024 for the posts of Senior Admin Associate, Admin Associates & Junior Admin Associates. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशासकीय सहयोगी आणि कनिष्ठ प्रशासकीय सहयोगी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०३/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्रशासकीय सहयोगी २) कनिष्ठ प्रशासकीय सहयोगी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. ०३/०५/२०२४ सकाळी १०.०० ते सकाळी ११.३०.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रशासकीय सहयोगी – ३२ ते ४५ वर्षे.
    • २) कनिष्ठ प्रशासकीय सहयोगी – ३५ वर्षांपर्यंत.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रशासकीय सहयोगी – रु. ४०,०००/- ते रु. ४५,०००/-.
    • २) कनिष्ठ प्रशासकीय सहयोगी – रु. २५,०००/- ते रु. ३०,०००/-.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://iimmumbai.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रशासकीय खंड, वर्ग क्रमांक ११, भारतीय व्यवस्थापन संस्था पूर्वीचे (NITIE), विहार लेक रोड, मुंबई – ४०००८७.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://iimmumbai.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IIM Mumbai Admin Associates Recruitment 2024

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – 1) Admin Associates 2) Junior Admin Associates.
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Admin Associates – Rs. 40,000/- to Rs. 45,000/-.
    • 2) Junior Admin Associates – Rs. 25,000/- to Rs. 30,000/-.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Admin Associates – 32 – 45 years.
    • 2) Junior Admin Associates – Up to 35 years.
  • For each post’s details, terms & conditions,project details, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://iimmumbai.ac.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 3/05/2024 10.00 am to 11.30 am.
  • Venue – Admin Block, Classroom no. 11, IIM (earlier NITIE), Vihar Lake Road, Mumbai- 400 087.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://iimmumbai.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *