JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सह्याद्री एग्रोव्हेट, संगमनेर, जि. अहमदनगर येथे M.Com/MBA/पदविका/पदवीधर (Rubber Technology/B.Sc. (Agri.) शिक्षितांसाठी रु. २०,०००/- ते रु. ३५,०००/- वेतनावर विपणन व्यवस्थापन, लेखा व विक्री व्यवस्थापन, एडमिन व एचआर व्यवस्थापन आणि रबर तंत्रज्ञ पदांच्या एकूण ९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Sahyadri Agrovet M Recruitment 2024

Sahyadri Agrovet M Recruitment 2024 – Sahyadri Agrovet, Sangamner, Dist. Ahmednagar has arranged interview on date 06/05/2024 to fill up posts of Marketing Manager, Accounts & Purchase Manager, Admin & HR Manager and Rubber Technician. There are total 9 vacancies. The job location is Sangamner, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

सह्याद्री एग्रोव्हेट, संगमनेर, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विपणन व्यवस्थापन, लेखा व विक्री व्यवस्थापन, एडमिन व एचआर व्यवस्थापन आणि रबर तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. ०६/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सह्याद्री एग्रोव्हेट, संगमनेर, जि. अहमदनगर रती २०२४

या पदांसाठी भरती १) विपणन व्यवस्थापन २) लेखा व विक्री व्यवस्थापन ३) एडमिन व एचआर व्यवस्थापन ४) रबर तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या २५ जागा 
नोकरीचे ठिकाण संगमनेर, जि. अहमदनगर.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ०६/०५/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ३.३०.
मुलाखतीचे ठिकाण प्लॉट क्र. ४२, पाण्याच्या टाकीसमोर, संगमनेर औदयोगिक वसाहत, संगमनेर, जि. अहमदनगर.
  • वेतनमान – रु. २०,०००/- ते रु. ३५,०००/-. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Sahyadri Agrovet M Recruitment 2024

  • Recruitment place – Solapur District.
  • Posts’ name – 1) Marketing Manager 2) Accounts & Purchase Manager 3) Admin & HR Manager 4) Ruber Technician.
  • Total vacancies – 9 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – Rs. 20,000/- to Rs. 35,000/-. (See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 06/05/2024 11.30 am to 3.30 pm.
  • Venue – Plot No. 42, Opp. Water Tank, MIDC Sangamner, Sangamner, Dist. Ahmednagar.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *