JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर येथे B.E/B.Tech (Mechanical Engineering)/M.Tech (Thermal Engineering/Design Engineering/CAD CAM/Automobile Engg./Power Plant Engg.) शिक्षितांसाठी रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदावर नोकरीची संधी

VNIT Nagpur Mech. Eng. SRF Job 2024 

VNIT Nagpur Mech. Eng. SRF Job 2024 – Visvesvaraya National Institute Of Technology, (VNIT) Nagpur invites Online applications in prescribed format till last date 02/05/2024 & has arranged interview on date 14/05/2024 tentatively for shortlisted candidates for the post of Senior Research Fellow (SRF) for the research project at Mechanical Engineering Department, VNIT, Nagpur. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार प्रायोजित संशीधन प्रकल्पासाठी यांत्रिकी विभाग येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. ०२/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत आणि दि. १४/०५/२०२४ रोजी निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ संशोधन अध्ययेता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०२/०५/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
  • विदयावेतन – रु. ४२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – asdhoble@mec.vnit.ac.in.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १४/०५/२०२४ सकाळी १०.३० वाजता (संभाव्य) (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – यांत्रिकी विभाग, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००१० (महाराष्ट्र).
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

VNIT Nagpur Mech. Eng. SRF Job 2024 

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name – Senior Research Fellow
  • Total vacancies – 1 post.
  • Stipend – Rs. 42,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://vnit.ac.in/.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for application – asdhoble@mec.vnit.ac.in.
  • Last date for application – 02/05/2024 till 11.59 pm.
  • Interview date & time – 14/05/2024 at 10.30 am. (Tentative) (For shortlisted candidates)
  • Venue – Department of Mechanical Engineering, Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur- 440010, Maharashtra, India.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vnit.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Post expires at 10:23pm on Sunday June 2nd, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *