JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध वाणिज्य/विज्ञान पदवीधर/MBA शिक्षितांसाठी गट-अ आणि गट-ब संवर्गातील विविध ५२४ पदभरतींसाठी आयोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ प्रवेशासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC MGCSCPE-2024 Notification 2024

MPSC MGCSCPE-2024 Notification 2024 Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 24/05/2024 for MGCSCPE-2024 & has arranged Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024 on date 6/07/2024 for the various posts in various departments under Maharashtra Government. There are 524 seats. The Official website & PDF/Advertise is given below.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत विविध संवर्ग पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ च्या प्रवेशासाठी दि. २४/५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा दि. ६/०७/२०२४ रोजी घेण्यात येईल. या भरती अंतर्गत एकूण ५२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५२ जागा 
नोकरीचे ठिकाण  PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २४/५/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ५४४ (खुला प्रवर्ग), रु. ३४४/- (BC/EWS/Orphan/PWD) आणि रु. ४४/- (माजी सैनिक) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २४/०५/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २७/०५/२०२४ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • परीक्षेचा दिनांक – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC MGCSCPE-2024 Notification 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Ref. PDF/Visit website.
  • Total no. of posts – 524 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 544/- (General class), Rs. 344/- (BC/EWS/Orphan/PWD) & Rs. 44/- (ESM) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 24/05/2024 till 23.59 pm 
  • Last date for application fee payment by challan – 27/05/2024 (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Last date for applications – 24/05/2024 till 23.59 pm
  • Date of Exam – (See Table/Refer PDF/Visit website) –
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corrigendum

Post expires at 11:36pm on Thursday June 20th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *