JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महावितरण अंतर्गत तंत्रिका पदविकाधारक/BE/ME शिक्षितांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर तंत्रिका अभियंता-प्रशिक्षणार्थी-(Dist.)/(स्थापत्य) पदांच्या एकूण ८६ भरतीं अंतर्गत प्रशिक्षण कालावधीनंतर कनिष्ठ अभियंता (Dist.) आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) म्हणून नियमित पदांवर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran DET (Dist.)/(Civil) Recruitment 2024

Mahavitaran DET (Dist.)/(Civil) Recruitment 2024 – Mahavitaran invites Online applications in prescribed format from till last date 19/04/2024 & has arranged Online Examination in February/March 2024 for the posts of Diploma Engineer-Trainee- (Dist.)/(Civil). After successful completion of contract period of Diploma Engineer-Trainee (Dist.)/Diploma Engineer-Trainee(Civil) the candidates will be absorbed in the regular post of Junior Engineer (Dist.) and Junior Engineer (Civil) respectively as per Company’s rules. There are 86 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे तंत्रिका अभियंता-प्रशिक्षणार्थी-(Dist.)/(स्थापत्य) पदभरतीसाठी दि. १९/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये ऑनलाईन परीक्षा आयोजित केली आहे. तंत्रिका अभियंता-प्रशिक्षणार्थी-(Dist.)/(स्थापत्य) म्हणून कंत्राटी कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर कंपनीच्या नियमाप्रमाणे कनिष्ठ अभियंता (Dist.) आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या नियमित पदावर त्या त्या विषयातील प्रशिक्षणार्थीना सामावून घेतले जाईल. या भरती अंतर्गत एकूण ८६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण तंत्रिका अभियंता-प्रशिक्षणार्थी-(Dist.)/(स्थापत्य) भरती २०२४

या पदांसाठी भरती तंत्रिका अभियंता-प्रशिक्षणार्थी-(Dist.)/(स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF पहा/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF पहा/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख  दि. १९/०४/२०२४.
  • वयोमर्यादा – ३० वर्षे आणि महावितरण कर्मचारी – ५८ वर्षांपर्यंत. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा शुल्क – (तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी) –  (PWBD/ESM उमेद्वार वगळून
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.mahadiscom.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.mahadiscom.in/.
  • पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (HR), म.रा.वि.वि.कं.मर्या., ४था मजला, प्रकाशगड, वांद्रे (पू.), मुंबई – ५१.
  • ऑनलाईन परीक्षेची तारीख आणि वेळ – फेब्रुवारी/मार्च २०२४.
  • परीक्षेचे केंद्र – PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahavitaran DET (Dist.)/(Civil) Recruitment 2024

  • Recruitment place Ref. PDF/Visit website.
  • Name of the trades – Diploma Engineer-Trainee- (Dist.)/(Civil)
  • Total vacancies – 86 posts
  • Payment Rs. 18,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 30 years & for MSEDCL departmental candidate is 57 years. (Ref. PDF/Visit website)
  • Exam fee – (See table/Ref. PDF/Visit website)(PWBD/ESM Candidates exempted)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mahadiscom.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.mahadiscom.in/.
  • Address – Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution Company Ltd, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai – 51.
  • Last date for applications19/04/2024.
  • Date  of Online Examination – February/March 2024.
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website https://www.mahadiscom.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link 

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *