JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

एएसएम (ASM) संचलित कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे येथे शैक्षाणिक व बिगर शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

ASM CSIT Pune Recruitment 2024

ASM CSIT Pune Recruitment 2024 – Audyogik Shikshan Mandals College of Commerce, Science & Information Technology, Pimpri, Pune has arranged interview on date 23/1/2024 to fill up posts of Teaching & Non-Teaching Staff for their educational institutions. The job location is Pimpri, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

औदयोगिक शिक्षण मंडळ संस्था समूह संचलित कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षाणिकबिगर शैक्षणिक पदभरतीसाठी दि. २३/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एएसएम संचलित कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) ग्रंथपाल 
  • २) रिसेप्शनिस्ट  
  • ३) शारीरिक शिक्षक 
  • ४) सहयोगी प्राध्यापक 
  • ५) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण पिंपरी, पुणे                                   
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २३/१/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण   स्टर्लिंग होंडा शोरूममागे, सेंट्रल मॉलसमोर, पिंपरी, जुना मुंबई-पुणे महामार्ग, फिनोलेक्स केबल्स बसजवळ, पिंपरी, पुणे – ४११०१८, महाराष्ट्र.
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • ई-मेल पत्ता – careers@asmedu.org.

ASM CSIT Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Pimpri, Pune.
  • Posts’ name –
    • 1) Librarian
    • 2) Receptionist 
    • 3) Physical Educator
    • 4) Associate Professor
    • 5) Assistant Professor
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID – careers@asmedu.org.
  • Interview date & time – 23/1/2024 10.00 am to 2.00 pm.
  • Venue – Behind Sterling Honda Showroom, Opposite Central Mall Pimpri, Old Mumbai – Pune Highway, Near Finolex Cables Bus, Pimpri, Pune – 411018, Maharashtra

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *