Table of Contents
NHM Thane MO & PM Recruitment 2024
NHM Thane MO & PM Recruitment 2024 – Medical Health Officer, Thane Municipal Corporation, Thane invites Online & Offline applications in prescribed format till last date 29/2/2024 to fill up posts of Medical Officer, Nurse – Male & Female & Multi Purpose Worker (Male) at Health Welfare Centres under National Health Mission & 15th Finance Commission. There are 202 vacancies. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.
वैदयकीय आरोग्य अधिकारी, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या आरोग्यवर्धनी केंद्र येथे वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), परिचारिका स्त्री व पुरुष आणि बहुउद्देशीय सेवक (पुरुष) पदभरतीसाठी दि. २९/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २०२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) २) परिचारिका स्त्री व पुरुष ३) बहुउद्देशीय सेवक (पुरुष) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २०२ जागा. |
नोकरीचे ठिकाण | पठाणे. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – स्वहस्ते/टपाल/कुरिअर. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. २९/२/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) – ७० वर्षांपर्यंत
- इतर सर्व – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वैदयकीय अधिकारी –
- एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा.
- बीएएमएस – रु. ३०,०००/- दरमहा.
- २) परिचारिका – रु. २०,०००/- दरमहा.
- ३) बहुउद्देशीय सेवक (पुरुष) – रु. १८,०००/- दरमहा.
- १) वैदयकीय अधिकारी –
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा https://thanecity.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाची गुगल लिंक – (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
- परिपूर्ण भरलेल्या गुगल अर्जाची प्रत आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या अर्जावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैदय मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://thanecity.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM Thane MO & PM Recruitment 2024
- Place of recruitment – Thane.
- Name of the post –
- 1) Medical Officer (MBBS/BAMS)
- 2) Nurse – Male & Female
- 3) Multi Purpose Worker (Male)
- No. of vacancies – 202 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Medical Officer –
- MBBS – Rs. 60,000/- pm.
- BAMS – Rs. 30,000/- pm.
- 2) Nurse – Rs. 20,000/- pm.
- 3) Multi Purpose Health Worker (Male) – Rs. 18,000/- pm.
- 1) Medical Officer –
- Age limit – (Refer PDF/Visit website) –
- MBBS Medical Officer – Up to 70 years.
- All others – 38 years (UR) & 43 years (Reserved class).
- Application form – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved Class) (Except PWBD & ESM). (Refer PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts see advertise, ref. PDF & visit website – https://thanecity.gov.in/.
- Mode of application – Online & Offline – By Hand/By Post/Courier.
- Application Google link – .
- Print out of submitted Google application form & other prescribed certificates should be submitted at given address.
- Address for application – kai. Arvind Krushnaji Pendse Hall, Presidium Hall, 3rd Floor, Administrative Building, Sarsenani General Arunkumar Vaidya Road, Chandanwadi, Pachpakhadi, Thane.
- Last date for application – 29/2/2024 from 11.00 am to 4.00 pm. (Except govt. holidays)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://thanecity.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.