वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MH-ESIS अंतर्गत सेवा दवाखाना, चंद्रपूर येथे वैदयकीय अधिकारी गट-अ पदाच्या एकूण ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

MH-ESIS Chandrapur MO Recruitment 2024

MH-ESIS Chandrapur MO Recruitment 2024 – Office Of the Medical Administration Officer, MH-Employees State Insurance Society Hospital, Imamwada, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 29/2/2024 & has arranged interview on date 6/3/2024 to fill posts of Medical Officer Group-A at Service Hospital, Chandrapur. There are total 3 positions. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH-ESIS रुग्णालय, इमामवाडा रोड, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सेवा दवाखाना, चंद्रपूर येथे वैदयकीय अधिकारी गट-अ पदभरतीसाठी दि. २९/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ६/३/२०२४ रोजी  मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

MH-ESIS चंद्रपूर भरती २०२४

या पदांसाठी भरतीवैदयकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३ जागा 
नोकरीचे ठिकाणचंद्रपूर
अर्ज पद्धती समक्ष 
अर्जाची शेवटची तारीख  दि. २९/२/२०२४.
  • वयोमर्यादा – ५७ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.esic.gov.in/ येथे भेट दया.
  • विहित नमुना अर्ज मिळण्याचा पत्ता – वैदयकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH राज्य कामगार विमा योजना, वि. वि. आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, इमामवाडा, नागपूर – ४४०००३ किंवा http://bit.ly/Esisamonagmo23 येथून प्राप्त करावा.
  • अर्जाचा पत्ता –  वैदयकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH राज्य कामगार विमा योजना, वि. वि. आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, इमामवाडा, नागपूर – ४४०००३.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ६/३/२०२४ दुपारी १.०० वाजता
  • उमेदवारांनी विहित वेळेच्या अर्धा तासआधी हजर राहावे.
  • मुलाखतीचे ठिकाण – वैदयकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH राज्य कामगार विमा योजना, वि. वि. आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, इमामवाडा, नागपूर – ४४०००३.

MH-ESIS Chandrapur MO Recruitment 2024

  • Place of recruitment – Chandrapur.
  • Posts Name – Medical Officer Group-A
  • Total no. of positions – 3 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 57 years (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.esic.gov.in/.
  • Address to get prescribed format application  forms – Office Of Medical Administration Officer, MH-Employees State Insurance Scheme, Near V. V. Isolation Hospital, Imamwada, Nagpur – 440003. Or Download from – http://bit.ly/Esisamonagmo23.
  • Last date for applications – 29/2/2024.
  • Address for application – Office Of Medical Administration Officer, MH-Employees State Insurance Scheme, Near V. V. Isolation Hospital, Imamwada, Nagpur – 440003.
  • Interview date & time – 6/3/2024 at 1.00 pm.
  • Candidates should report half an hour before the scheduled time.
  • Venue – Office Of Medical Administration Officer, MH-Employees State Insurance Scheme, Near V. V. Isolation Hospital, Imamwada, Nagpur – 440003.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *