JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ECHS पॉलिक्लिनिक अहमदनगर अंतर्गत ८ वी उत्तीर्ण ते उच्च शिक्षित उमेदवारांसाठी रु. १६,८००/- ते रु. ७५,०००/- वेतनावर विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदांच्या एकूण १९ पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकशित

ECHS Ahmednagar Recruitment 2024

ECHS Ahmednagar Recruitment 2024 – ECHS, Station Cell, Ahmednagar invites Offline applications in prescribed format till last date 11/2/2024 & has arranged interview on date 22/2/2024 for various Medical, Para Medical & Non Medical Staff posts. There are 19 vacancies. The job locations are Ahmednagar, Latur, Osmanabad & Beed. The Official website & PDF/Advertise is given below.

ECHS, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद आणि बीड येथे वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ११/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २२/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १९ जागा 
नोकरीचे ठिकाण अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद आणि बीड.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (जाहिरात/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/२/२०२४.  
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी. 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://echs.gov.in/ किंवा संबंधित पॉलिक्लिनिक येथे भेट दया.
  • अधिक माहितीसाठी –
    • ई-मेल – shqahmednagar@echs.gov.in.
    • स्टेशन मुख्यालय (ECHS सेल), अहमदनगर – दूरध्वनी क्र. – ०२४१ – २३२१२३३
    • मोबाईल क्र. – ८०००८१७१२२.
  • अर्जाचा पत्ता – OIC, स्टेशन मुख्यालय (ECHS सेल), जामखेड रोड, अहमदनगर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/२/२०२४  सकाळी ९.००  ते दुपारी १५.००.
  • मुलाखतीचे ठिकाण – OIC, स्टेशन मुख्यालय (ECHS सेल), जामखेड रोड, अहमदनगर.

ECHS Ahmednagar Recruitment 2024

  • Place of recruitment – Ahmednagar, Latur, Osmanabad & Beed.
  • Name of the posts –
  • No. of vacancies – 19 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – See table/advertise.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application, other instructions etc. about above post see advertise/visit website – https://echs.gov.in/ contact – Stn HQ (ECHS Cell), Ahmednagar at telephone no. – 0241-2321233. Mob. No. – 8000817122.
  • E-Mail Id for more information – shqahmednagar@echs.gov.in. Visit concerned polyclinic for details.
  • Mode of application – Offline
  • Address for application – OIC, Station HQs (ECHS Cell), Ahmednagar.
  • Last date for application – 11/2/2024.
  • Interview date & time – 22/2/2024 9.00 am – 15.00 pm.
  • Venue – Station HQs (ECHS Cell), Jamkhed Road, Ahmednagar.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *