JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ECHS पॉलिक्लिनिक पुणे आणि सोलापूर येथे वैदयकीय विशेषतज्ञ, लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ३ भरती जाहीर

ECHS Pune Recruitment 2024

ECHS Pune Recruitment 2024 – ECHS invites Offline applications in prescribed format till last date 17/6/2024 & has arranged interview on date 22/6/2024 for Medical & Non Medical Staff posts at ECHS Polyclinics at Pune & Solapur. There are total 3 posts. The job location is Pune & Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

ECHS यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक पुणे आणि सोलापूर येथे वैदयकीय आणि बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. १७/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २२/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS पॉलिक्लिनिक पुणे आणि सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय विशेषतज्ञ 
  • २) लिपिक
  • ३) डेटा एंट्री ऑपरेटर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे आणि सोलापूर
अर्ज पद्धती साधे टपाल/नोंदणी टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/०६/२०२४
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट दया.
  • अधिक माहितीसाठी –
    • ई-मेल – echsstncellpune@yahoo.com आणि shqpune@echs.gov.in.
    • मोबाईल क्र. – ८८०६०४८०४२.
    • संबंधित पॉलिक्लिनिकला भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – स्टेशन सेल, ECHS, पुणे, HQ दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपभाग, युद्ध स्मारकाजवळ, सदर्न कमांड, घोरपडीगाव, पुणे, महाराष्ट्र, पिन – ४११००१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/०६/२०२४ सकाळी ९.०० ते दुपारी ३.००. (उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे).
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्यालय, दक्षिण महाराष्ट्र उपभाग, पुणे, महाराष्ट्र पिन – ४११००१.

ECHS Pune Recruitment 2024

  • Place of recruitment – Pune & Solapur.
  • Name of the posts –
    • 1) Medical Specialist
    • 2) Clerk
    • 3) Data Entry Operator
  • No. of posts – 3 posts.
  • Payment (See table/advertise/Visit website) –
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://echs.gov.in/ contact Stn HQ (ECHS Cell), Pune at Mob. No. – 8806048042.
  • E-Mail Id for more information – shqpune@echs.gov.in & echsstncellpune@yahoo.com. Candidates can approach concerned polyclinics for details.
  • Mode of application – Ordinary Post/ Registered Post
  • Address for application – Station Cell ECHS, Pune, HQ Dakshin Maharashtra & Goa Sub Area, Near War Memorial, Southern Command, Ghorpadigaon, Pune, Maharashtra Pin – 411001.
  • Last date for application – 17/06/2024.
  • Interview date & time – 22/6/2024 9.00 am to 15.00 pm. (Reporting Time 8.30 am)
  • Venue – HQ Dakshin Maharashtra Sub Area, Pune.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *