JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दोंडाईचा, जि. धुळे अंतर्गत वसतिगृह येथे बिगर शिक्षित अनुभवी/१० वी उत्तीर्ण/ANM/GNM/पदविका/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शिक्षकेतर पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

HCT Dondaicha Dist. Dhule Recruitment 2024

HCT Dondaicha Dist. Dhule Recruitment 2024 – Hasti Charitable Trust’s Hasti Public School & Junior College, Dondaicha, Dist. Dhule has arranged interview on date 11/05/2024 & 12/05/2024 for the various Non-Teaching posts for their Hostel. The job location is Dondaicha, Dist. Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

हस्ती चेरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दोंडाईचा, जि. धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्याचे वसतिगृह येथे विविध शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. ११/०५/२०२४ आणि दि. १२/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दोंडाईचा, जि. धुळे भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण दोंडाईचा, जि. धुळे
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ११/०५/२०२४ आणि दि. १२/०५/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी ४.००.
मुलाखतीचे ठिकाण हस्ती प्री-प्रायमरी स्कूल, काराणी ज्ञानदीप, स्टेशन भाग, दोंडाईचा, जि. धुळे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • ई-मेल पत्ता – hastischool@gmail.com.

HCT Dondaicha Dist. Dhule Recruitment 2024

  • Recruitment place – Dondaicha, Dist. Dhule.
  • Posts’ name –
    • 1) Hostel Superintendent (Male & Woman)
    • 2) House Master (Male & Woman)
    • 3) Nurse
    • 4) Peon/Helper
    • 5) Cook
    • 6) Security Guard
  • Total vacancies – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • E-Mail ID – hastischool@gmail.com.
  • Interview date & time – 11/05/2024 & 12/05/2024 10.00 am to 4.00 pm.
  • Venue – Hasti Pre-Primary School, Karani Dnyandeep, Stetion Area, Dondaicha, Dist. Dhule – 425408, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 3:43pm on Thursday June 20th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *