JOIN Telegram

Saturday , 12 July 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
MajhiNaukri  Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2025 are published here.  माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स.  Majhinaukri 2025 Sarkari Jahirati Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

राज्य आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत अध्यक्ष तसेच सदस्य – राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि सदस्य – जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग पदांच्या ११२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahafood Mumbai Notification 2023 - Joint Secretary, Food, Civil Supplies & Consumer Protection Department, Manatralaya...

Read More »

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) येथे आकर्षक वेतनावर विविध उपव्यवस्थापक आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक पदाच्या १४ भरतींसाठी अर्जाची सूचना

NPCIL Job Recruitment 2023 - Nuclear Power Corporation Of  India Limited invites  Online applications till...

Read More »

राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड, पेठ, जि. सांगली अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी वाशी, नवी मुंबई शाखा येथे शाखा व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी  

RSBL Dist. Sangli Job Recruitment 2023 - Rajarambapu Sahakari Bank Limited, Peth, Dist. Sangli invites Online applications till...

Read More »

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था (NIEPA), नवी दिल्ली येथे पदवीधर उमेदवारांसाठी रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर डेटा एन्ट्री ऑपरेटर ‘ब’ गट – ‘क’ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NIEPA New Delhi Job Recruitment 2023 - National Institute of Educational Planning and Administration invites Online...

Read More »

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत भारत सरकारच्या विविध मंत्रालय/विभागांमध्ये रु. १,४३,०००/- ते रु. २,६६,०००/- पर्यंतच्या वेतनावर २० विविध संयुक्त सचिव आणि संचालक/उपसचिव पदभरतीसाठी नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

UPSC Job Recruitment 2023 - Union Public Service Commission invites Online applications in prescribed format...

Read More »

प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय येथे सेवानिवृत्त शासकीय सेवकांची नामिकसूची अंतर्गत भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahaforest Nagpur Job Recruitment 2023 - Deputy Forest Conservator, Forest Department Nagpur invites Offline applications...

Read More »

चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन मंडळ, चंद्रपूर येथे रु. १२,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर अभ्यासक्रम संचालक आणि योग प्रशिक्षक पदभरती जाहीर

CFAADM Chandrapur Job Recruitment 2023 - Chandrapur Forest Academy of Administration, Development and Management..

Read More »

सद्गुरू प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा, जि. सांगली येथे ४ थी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी रु. १६,६००/- ते रु. १,२२,८००/- पर्यंतच्या वेतनावर महिला स्वयंपाकी आणि सहाय्यक शिक्षक – प्राथमिक शाळा शिक्षक/माध्यमिक शाळा शिक्षक पदाच्या १८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SJMSS Sangli Job Recruitment 2023 - Secretory, Sadguru Jangali Maharaj Shikshan Sanstha, Dist. Sangli invites Offline applications...

Read More »

ग्रामपंचायत हरवळे, डिचोली-गोवा येथे चालक, अकुशल कामगार, कुशल (लिपिक) पदभरती अंतर्गत रोजंदारीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी मुलाखतीची सूचना

Goa Grampanchayat Job Recruitment 2023 - Sarpanch, Village Panchayat Harvalem, Bicholim-Goa has arranged interview for...

Read More »

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत रु. २७,५००/- दरमहा विद्यावेतनावर कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (मनुष्य संसाधन) पदाच्या ४६ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

PGCIL Job Recruitment 2023 - Power Grid Corporation Of India Limited invites Online applications from eligible candidates...

Read More »

वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC) येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ११,२५०/- २५ दिवसांचे वेतनावर १४ डास उत्पत्ती स्थाने तपासनीस पदाच्या भरती अंतर्गत नोकरीची संधी

VVCMC Job Recruitment 2023 - Vasai-Virar City Municipal Corporation, Dist. Palghar invites Offline applications in prescribed...

Read More »

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नागपूर विभाग प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी रु. ५०,०००/- ते रु. ५५,०००/- वेतनावर विभागीय तांत्रिक तज्ज्ञ पदावर नोकरीची संधी

MCA Nagpur Job Recruitment 2023 - Administration, Municipal  Council, Nagpur Division, Nagpur  invites Online applications..,

Read More »

श्री. बळवंतराव यादव हायस्कूल, पेठ वडगाव येथे १२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध १७ शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

SSSPSM Job Recruitment 2023 - Shri. Shahu Shikshan Prasarak Seva Mandal, Peth Vadgaon has arranged interview on...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर,भौतिकोपचारतज्ज्ञ, रु. २५,०००/- दरमहा वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रु. १८,०००/- दरमहा वेतनावर औषधनिर्माता पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

MCGM Mumbai Job Recruitment 2023 - Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed...

Read More »

रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC), उत्तर रेल्वे अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/पदवीधर खेळाडू उमेदवारांसाठी क्रीडा राखीव वर्गातून विविध २१ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

RRC NR Job Recruitment 2023 - Railway Recruitment Cell, Northern Railway invites Online applications till last...

Read More »

अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित, भोसरी, पुणे येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AMS Bank Pune Job Recruitment 2023 - Annasaheb Magar Sahakari Bank Ltd., Bhosari, Pune invites Offline applications till last...

Read More »

डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, जि. पुणे येथे प्राचार्य (हॉटेल ऑपरेशन्स) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DPU Pune Job Recruitment 2023 - Dr. D. Y. Patil Unitech Society's Dr. D. Y. Patil Institute of Hotel Management & Catering...

Read More »

मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत पर्यावरणशास्त्र विभाग, रत्नागिरी उप-परिसर येथे रु. १०,०००/- दरमहा वेतनावर क्षेत्रीय सहाय्यक पदावर नोकरीची संधी

University Of Mumbai Job Recruitment 2023 - University Of Mumbai, Department of Environmental Science, Ratnagiri Sub-Campus...

Read More »

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे येथे निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक टंकलेखक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

DPCA Pune Job Recruitment 2023 - Divisional Police Complaint Authority, Pune Division, Pune has arranged an interview for...

Read More »

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान (IITM), पुणे रु. ४७,०००/- दरमहा वेतनावर संशोधन सहयोगी आणि रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर संशोधन अध्ययेता पदांच्या २२ भरतींसाठी नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IITM Pune Vacancy 2021

IITM Pune Job Recruitment 2023 - Indian Institute Of Tropical Meteorology, Pune invites Online applications in prescribed...

Read More »

पर्यावरण, वने आणि हवामान परिवर्तन मंत्रालय (MOEF), भारत सरकार येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- वेतनावर मोटार वाहनचालक कर्मचारीवृंद (साधारण श्रेणी) पदांच्या ८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MOEF Job Recruitment 2023 - Ministry of Environment, Forest & Climate Change, Govt. of India invites Offline applications...

Read More »

अवजड वाहन निर्माण कारखाना (HVF) येथे १० वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी १६८ शिकाऊ उमेदवार (बिगर आयटीआय आणि आयटीआय) व्यावसायिक प्रशिक्षण पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

HVF Apprenticeship Notification 2023 - Heavy Vehicle Factory (HVF) (AVANI) (AVNL) invites Offline applications in prescribed..

Read More »

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) येथे रु. २,००,०००/- ते रु. ३,७०,०००/- वेतनावर अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

KRCL Job Recruitment 2023 - Konkan Railway Corporation Limited invites Online & Offline applications till last...

Read More »

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयुक्त कार्यालय (MSCRPS), मुंबई येथे नामिकासुचीवर गट-अ संवर्गातील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीसाठी अर्जाची सूचना

MSCRPS Mumbai Job Recruitment 2023 - Commissioner, Maharashtra State Commission for Right to Public Services, Mumbai...

Read More »

श्री. वसंतराव फराटे-पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जि. पुणे येथे किमान शिक्षित ते उच्चशिक्षित उमेदवारांसाठी ७० विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SVPPC Job Recruitment 2023 - Shri. Vasantrao Pharate-Patil Arts, Commerce & Science Mahavidyalay, Dist. Pune...

Read More »

टाटा स्मृती केंद्र (TMC), वाराणसी येथे रु. ५६,१००/- ते रु. १,३१,१००/- पर्यंतच्या वेतनावर वैद्यकीय अधिकारी ‘ई’, वैद्यकीय अधिकारी ‘एफ’ आणि वैद्यकीय अधिकारी ‘सी’ पदाच्या १० भरती जाहीर

TMC Job Recruitment 2023 - Tata Memorial Center invites Online applications till last date 23/5/2023 for the various Medical...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत समाज कल्याण आयुक्तालय अंतर्गत रु. ४१, ८००/- ते रु. १,३२, ३००/- वेतनावर समाज कल्याण अधिकारी, गट-ब पदाच्या २२ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MPSC SWC Job Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (MWRRA), मुंबई येथे रु. ६६,५९०/- ते रु. १,३२,७२०/- पर्यंतच्या वेतनावर उपसंचालक, अवर सचिव, अध्यक्षांचे खाजगी सचिव, सहायक संचालक, कक्ष अधिकारी आणि लिपिक सहाय्यक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MWRRA Mumbai Job Recruitment 2023 - Maharashtra Water Resources Regulatory Authority, Mumbai, Government Of Maharashtra...

Read More »

श्री मोरेश्वर कला आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, गंगामसला, ता. माजलगाव, जि. बीड येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक पदाच्या ४७ भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Lonar Shikshan Mandal Job Recruitment 2023 - Lonar Shikshan Prasarak Mandal, Kannapur, Tq. Dharur, Dist. Beed invites Offline...

Read More »

महावितरण, अहमदनगर अंतर्गत आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांसाठी ३२० आय.टी.आय. तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Ahmednagar Apprenticeship Notification 2023 - Mahavitaran, Ahmednagar invites Online applications & Offline...

Read More »

सशस्त्र सीमा बल (SSB) अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर जमादार (HC) (वर्दीधारी) पदाच्या विविध ९१४ पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SSB HC Group C Job Recruitment 2023 - Office Of Directorate General invites Online applications  till last date 10/6/2023 to fill...

Read More »

सशस्त्र सीमा बल (SSB) अंतर्गत रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर सहाय्यक उप-निरीक्षक (ASI) (वर्दीधारी परावैद्यकीय कर्मचारीवृंद) पदाच्या ३० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SSB ASI Group C Job Recruitment 2023 - Office Of Directorate General invites Online applications  till last date 10/6/2023 to...

Read More »

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) येथे रु. ५५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक कार्यकारी (मोहीम), सहाय्यक व्यावसायिक कार्यकारी (विद्युत) पदांच्या१२० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NTPC Job Recruitment 2023 - National Thermal Power Corporation Limited invites Online applications from eligible...

Read More »

BEL ऑप्ट्रोनिक्स डिव्हायसेस लिमिटेड (BELOP), पुणे रु. ४०,०००/- ते रु. १,६०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध व्यवस्थापक पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

BELOP Pune Job Recruitment 2023 - BEL Optronic Devices Limited (BELOP), Pune invites Offline applications in prescribed...

Read More »

महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित (MMRDA), मुंबई येथे रु. ४१,८००/- ते रु. २,०८,७००/- पर्यंतच्या वेतनावर १९ विविध अभियंता आणि व्यवस्थापक कायमस्वरूपी पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MMRDA Mumbai Job Recruitment 2023 - Maha Mumbai Metro operation Region Corporation Ltd., Mumbai invites Online applications...

Read More »

दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली येथे ५ विधी सल्लागार (केंद्र सरकार मधून सेवानिवृत्त कर्मचारी मिळून), माध्यम सल्लागार, सचिवालय सल्लागार (केंद्र सरकार मधून सेवानिवृत्त कर्मचारी मिळून) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DEPD New Delhi Job Recruitment 2023 - Department Of Empowerment Of Persons With Disabilities (Divyangjan), New Delhi...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई अंतर्गत रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवर विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार (बालरोगतज्ज्ञ) पदाच्या २ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM Mumbai Job Recruitment 2023 - Public Health Department, MCGM, Mumbai invites Offline applications till last...

Read More »

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन (DMER), मुंबई अंतर्गत १० वी/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/परावैद्यक पदविका/पदवीधारक उमेदवारांसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा-२०२३ अंतर्गत आकर्षक वेतनावर विविध परिचर्या, तांत्रिक आणि अतांत्रिक ५१८५ पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DMER Job Recruitment 2023 - Directorate Of Medical Education & Research, Mumbai invites Online applications till last...

Read More »

स्वास्थ्य सेवा संचालनालय, अंदमान आणि निकोबार प्रशासन अंतर्गत रु. २१,७००/- ते रु. १,४२,४००/- पर्यंतच्या वेतनावर परिचारक अधिकारी, आरोग्य शिक्षक, ऑक्झीलरी नर्स मिडवाईफ, आरोग्य सेवक (पुरुष), कनिष्ठ क्षकिरणतंत्रज्ञ तथा स्वागतक पदाच्या १७५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

DHS A & N Administration Job Recruitment 2023 - Directorate Of Health Services, Andaman & Nocobar Administration...

Read More »

भारतीय सर्वेक्षण विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (SOI DST) अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- वेतनावर मोटार ड्रायव्हर तथा यांत्रिक पदाच्या २१ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SOI DST Job Recruitment 2023 - Survey Of India, Department Of Science & Technology invites Offline applications in...

Read More »

SAMEER मुंबई येथे विशेष कार्यक्रमांतर्गत SC/ST/EWS/महिला उमेदवारांसाठी रु. १०,०००/- दरमहा वेतनावर अभियांत्रिकी पदवीधर, तंत्रज्ञान आणि विज्ञान पदव्युत्तर शिक्षित ११ इंटर्न भरतीसाठी अर्जाची सूचना

SAMEER Mumbai Internship Notification 2023 - Society For Applied Microwave Electronics Engineering & Research...

Read More »

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (IGGMC), नागपूर येथे रु. ५७,६६०/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक क (जैव-औषधी) आणि रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

IGGMC Nagpur Job Recruitment 2023 - Indira Gandhi Government Medical College, Nagpur invites Online & Offline applications...

Read More »

उत्तर मध्य रेल्वे रेल्वे भरती सेल (NCR RRC), प्रयागराज अंतर्गत रु. २५,०००/- ते रु. ३०,०००/- पर्यन्तच्या वेतनावर १५ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (स्थापत्य) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NCR RRC Prayagraj Job Recruitment 2023 - North Central Railway, Railway Recruitment Cell, Prayagraj invites Online...

Read More »

डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था, पुणे येथे रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर निबंधक पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Deccan College Pune Job Recruitment 2023 - Deccan College Post Graduate and Research Institute, Pune invites Offline applications...

Read More »

राष्ट्रीय नवसंशोधन प्रतिष्ठान-भारत (NIF) अंतर्गत रु. ३०,०००/- ते रु. ५४,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध तांत्रिक तसेच वित्त आणि प्रशासकीय पदाच्या ३० भरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

NIF Job Recruitment 2023 - The National Innovation Foundation (NIF) – India invites Online/Offline applications in prescribed...

Read More »

जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग, रायगड-अलिबाग येथे रु. २१,०००/- दरमहा वेतनावर समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MSACS Raigad-Alibag Job Recruitment 2023 - District AIDS Prevention & Control Unit, District General Hospital, Raigad-Alibag...

Read More »

जिल्हा रुग्णालय, अहमदनगर अंतर्गत राष्ट्रीय AIDS नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NACP – IV) ART केंद्र येथे रु. २१,०००/- दरमहा वेतनावर ICTC समुपदेशक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Civil Hospital Ahmednagar Job Recruitment 2023 - Civil Surgeon, District Civil Hospital Ahmednagar invites Offline...

Read More »

जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय, नाशिक अंतर्गत १० वी/१२ वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ७,९४४/- ते रु. २३,१७०/- वेतनावर १२ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

WCDD Nashik Job Recruitment 2023 - District Women & Child Development Department, Nashik invites Offline applications...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर ६ बहुउद्देशीय कर्मचारी पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NHM ZP Ratnagiri Job Recruitment 2023 - National Health Mission, District Council, Ratnagiri invites Offline...

Read More »