JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, औरंगाबाद येथे विविध प्रवर्गनिहाय २७ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्जाची सूचना

Mahafood Aurangabad Notification 2023

Mahafood Aurangabad Notification 2023 – Collector Office, Aurangabad invites Offline applications in prescribed format till last date 16/6/2023 from local institute/person in Aurangabad for the appointment of Non-Official members at District Consumer Protection Council, Aurangabad. There are total 27 seats. The appointment  location is Aurangabad District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील स्थानिक संस्था/व्यक्ती यांचेकडील दि. १६/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद औरंगाबाद नियुक्ती २०२३

सदस्य/प्रतिनिधी प्रवर्गाची नावे  १) जिल्हा परिषद २) महानगरपालिका/नगरपरिषद ३) पंचायत समिती ४) कृषी उत्पन्न बाजार समिती ५) ग्राहक संघटना ६) शाळा/महाविद्यालय  ७) वैद्यकीय व्यावसायिक ८) व्यवसाय आणि उदयोग क्षेत्र ९) पेट्रोल आणि गॅस विक्रेते १०) शेतकरी

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २७ जागा 
नियुक्तीचे ठिकाण औरंगाबाद
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १६/६/२०२३ कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://aurangabad.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा  पुरवठा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पहिला  मजला, प्रशासकीय इमारत, औरंगाबाद.

Mahafood Aurangabad Notification 2023

  • Appointment  Place – Aurangabad
  • Members/Representative to be appointed from –
    • Members – 1) District Council 2) MNC/City Council 3) Panchayat Samiti
    • Representatives – 4) Agricultural Production Market  5) Consumer Organization 6) School/College 7) Medical Practitioner 8) Business & industrial Field 9) Petrol & Gas dealers 10) Farmer
  • Total Vacancies – 27

  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://aurangabad.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Last date for application – 16/6/2023  during office working hours (except holidays).
  • Address for application – District Supply Office Head, Supply department office, Collector Office, Administrative Building, First Floor, Aurangabad.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *