JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत उर्दू, मराठी माध्यम शाळांमध्ये २९ सहाय्यक शिक्षक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

PCMC Pimpri Job Recruitment 2023

PCMC Pimpri Job Recruitment 2023 – Secondary Education Department, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri invites Offline applications in prescribed format on date 1/6/2023 for academic year 2023-2024 for the posts of Assistant Teacher for various subjects in Pimpri Chinchwad Municipal Corporation’s Marathi, Urdu Medium Secondary Education Schools. There are 209 vacancies. The job location is Pimpri Chinchwad. The Official website & PDF/Advertise is given below.

माध्यमिक शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत उर्दू, मराठी माध्यम शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी सहाय्यक शिक्षक पदभरतीसाठी दि. १/६/२०२३ रोजी ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २०९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

प्राथमिक शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक शिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २०९ जागा 
नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड
अर्ज पद्धती समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १/६/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. २७,५००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दीनदयाळ मध्यानीक विद्यालय, संत तुकाराम नगर, जुना मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी, पुणे – १८.

Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Pimpri Chinchwad
  • Post’s Name – Assistant Teacher
  • Total no. of vacancies – 209
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 27,500/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://www.pcmcindia.gov.in/.
  • Mode of application In Person.
  • Address for application – Dindyal Madhyamik Vidyalaya, Sant Tukaram Nagar, Old Mumbai-Pune Road, Pimpari, Pune – 18.
  • Date for applications – 1/6/2023 from 10.00 am to 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *