JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (AIIA) प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AIIA Job Recruitment 2023

AIIA Job Recruitment 2023 – All India Institute of Ayurveda (AIIA) invites Offline applications in prescribed format till last date 31/5/2023 to fill up various posts of Professor & Associate Professor. There are 6 vacancies. The job location is Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (AIIA) यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार गोवा येथे प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ३१/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (AIIA) भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहाय्यक प्राध्यापक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण गोवा  
अर्ज पद्धती   नोंदणी टपाल/जलदगती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/५/२०२३. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्राध्यापक – ५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • २) सहाय्यक प्राध्यापक – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. २०००/- (खुला प्रवर्ग/EWS/OBC उमेदवार) आणि रु. १०००/- (SC/ST उमेदवार). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • PWBD/प्रतिनियुक्ती पदासाठी अर्ज करणारे उमेदवार यांना अर्ज शुल्क नाही.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि  https://aiia.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – संचालक, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (AIIA), गौतमपुरी, सरिता विहार, मथुरा रोड, नवी दिल्ली – ११००७६.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://aiia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

AIIA Job Recruitment 2023

  • Recruitment place – Goa.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 6.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Professor – Not exceeding 55 years.
    • Associate ProfessorNot exceeding 50 years.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 2000/- (for General/EWS/OBC candidates) & Rs. 1000/- (for SC/ST candidates). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • No application fee applicable for Physically Handicapped candidates and candidates applying for Deputation post.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://aiia.gov.in/.
  • Mode of application – Registered Post/Speed Post.
  • Address for application – The Director, All India Institute of Ayurveda (AIIA), Gautampuri, Sarita Vihar, Mathura Road, New Delhi – 110076.
  • Last date for application – 31/5/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://aiia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form - I Link

Application Form - III Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *