वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय येथे सेवानिवृत्त शासकीय सेवकांची नामिकसूची अंतर्गत भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahaforest Nagpur Job Recruitment 2023

Mahaforest Nagpur Job Recruitment 2023 – Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur invites Offline applications in prescribed format from Regional Forest Officers, Grade-A retired form forest department till last date 26/5/2023 for Empanelment of Retired Govt. Servants for various works at office of Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय येथे विविध कामांसाठी करार पद्धतीने सेवा घेण्यासाठी सेवानिवृत्त शासकीय सेवकांची नामिकसूची अंतर्गत भरतीसाठी वन विभागातून सेवानिवृत्त गट-अ श्रेणी विभागीय वन अधिकाऱ्यांकडून दि. २६/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरतीसेवानिवृत्त शासकीय सेवकांची नामिकसूची
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणनागपूर 
अर्ज पद्धतीटपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २६/५/२०२३
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mahaforest.gov.in/.येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम-संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर, “वनभवन”, २ रा मजला, “अ” विंग, रामगिरी रोड, सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१.

Mahaforest Nagpur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur.
  • Post’s Name – Empanelment of Retired Govt. Servants.
  • Total no. of vacancies – 1
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit https://mahaforest.gov.in/.
  • Mode of application – By Post. 
  • Address for application – Additional Head Chief Conservator Of Forest (Administration Secondary-Cadre), Maharashtra State, Nagpur, “Van Bhavan”, 2nd Floor, “A” Wing, Ramgiri Road, Civil Lines, Nagpur – 440001.
  • Last date for applications – 26/5/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

BHEL Bharti 2026

BHEL अंतर्गत सुपरवाइजर पदांच्या ५३० रिक्त जागेची भरती सुरु ! BHEL Bharti 2026

An advertisement has been released for the recruitment of 530 Supervisor positions at Bharat Heavy …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *