JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड, पेठ, जि. सांगली अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी वाशी, नवी मुंबई शाखा येथे शाखा व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी  

RSBL Dist. Sangli Job Recruitment 2023

RSBL Dist. Sangli Job Recruitment 2023 – Rajarambapu Sahakari Bank Limited, Peth, Dist. Sangli invites Online applications till last date 31/5/2023 for the post of Branch Manager. The job location is Vashi, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड, पेठ, जि. सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या वाशी, नवी मुंबई शाखा  येथे शाखा व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. ३१/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड, पेठ, जि. सांगली भरती २०२३

या पदांसाठी भरती शाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा.
नोकरीचे ठिकाण पेठ, जि. सांगली.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. ३१/५/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – admindepartment@rajarambapubank.org.

RSBL Dist. Sangli Job Recruitment 2023

  • Recruitment place – Vashi, Navi Mumbai.
  • Posts’ name – Branch Manager
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Email ID for application – admindepartment@rajarambapubank.org.
  • Last date for application – 31/5/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *