JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) येथे आकर्षक वेतनावर विविध उपव्यवस्थापक आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक पदाच्या १४ भरतींसाठी अर्जाची सूचना

NPCIL Job Recruitment 2023

NPCIL Job Recruitment 2023 – Nuclear Power Corporation Of  India Limited invites  Online applications till last date 29/5/2023 from Indian Nationals for the posts of Deputy Managers and Jr. Hindi Translator. There are 14 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध उपव्यवस्थापक आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक पदभरतीसाठी दि. २९/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) उपव्यवस्थापक
    • i) मनुष्य संसाधन 
    • ii) वित्त आणि लेखा 
    • iii) करार आणि सामुग्री व्यवस्थापन 
    • iv) विधी 
  • २) कनिष्ठ हिंदी अनुवादक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २९/५/२०२३ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • उपव्यवस्थापक – १८ ते ३० वर्षे.
    • कनिष्ठ हिंदी अनुवादक  – १८ ते २८ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • उपव्यवस्थापक – रु. ५००/- आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक – रु. १५०/- (फक्त खुला प्रवर्ग/EWS/OBC पुरुष उमेदवारांसाठी)
    • SC/ST/PWBD/ESM/DODPKIA/महिला उमेदवार/NPCIL कर्मचारी वगळून.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची लिंक – https://www.onlinesbi.sbi/.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २९/५/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.npcilcareers.co.in/ आणि https://npcil.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.npcilcareers.co.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.npcilcareers.co.in/ आणि https://npcil.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NPCIL Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –
    • 1) Deputy Managers –
      • i) HR
      • ii) Finance & Accounts 
      • iii) Contracts & Materials management
      • iv) Legal
    • 2) Jr. Hindi Translator
  • Total no. of vacancies – 14
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Deputy Managers – 18 to 30 years
    • Jr. Hindi Translator – 18 to 28 years
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website. 
  • Application fee – (Ref. PDF/Visit website) –
    • Deputy Managers – Rs. 500/- & Jr. Hindi Translator – Rs. 150/- (Only for UR/EWS/OBC Male candidates).
    • (SC/ST/PWBD/ESM/DODPKIA/Women candidates/Employees of NPCIL are exempted).
  • Application fee payment link – https://www.onlinesbi.sbi/.
  • Last date for application fee payment – 29/5/2023.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.npcilcareers.co.in/ & https://npcil.nic.in/.
  • Mode of applicationOnline.
  • Application link – https://www.npcilcareers.co.in/.
  • Last date for applications – 29/5/2023 till 17.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.npcilcareers.co.in/ & https://npcil.nic.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Fee Payment Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *